Tuesday, 9 June 2020

मलाखी प्रश्नोत्तरे



  

   उत्तरपत्रिका नंबर .... 16

🌹  पुस्तके कनिष्ठ संदेष्टे 🌹

💝 पुस्तक जखऱ्या आजचे प्रश्न  💝

💚 प्र . 1 एका वाक्यात उत्तरे लिहा 💚

1)  सेनाधिस परमेश्वर आपल्या लोकांचा कुडून उद्धार करीन ?

उगवतीकडून व मावळतीकडून

२) धान्य व नवा द्राक्षरस तरुणास व तरुणीस कसा करेल ?

धष्टपुष्ट

3) परमेश्वराचे मंदिर कोण बांधील ?

कोंब 

4) चित्रावरून कोणते वचन दर्शविते ? संदर्भ सांगा ?

जखऱ्या 9:9

💚 प्र.2 चुक की बरोबर 💚

1) यहोशवा यांच्या पुत्राचे नाव यहोसादाक आहे .

चूक

2) तो लीन आहे

   बरोबर

3) दिव्यदूताने जखऱ्यास उत्तर केले .

बरोबर

💝 प्र.3 रिकाम्या जागा भरा💝

1) मी  शीळ घालून त्यास जमा करीन .

2) तो ( सियोनेचा भावी राजा ) लीन आहे

3) अवज्ञा हेच बंदीवासाचे कारण