Monday, 6 January 2020

सांगा पाहू मी कोण

सांगा पाहू मी कोण

1) आहे मी यहुद्यांचा अधिकारी , झालो म्हातारा , कसा घेऊ जन्म मातेच्या उदरी पुन्हा .... सांगा पाहू मी कोण ?
Ans :- निकेदम

2) पृथ्वीची स्थापना करण्यापूर्वी मी निर्माण झाले .नव्हते झरे नव्हते पर्वत नव्हते डोंगर तेव्हा मी जन्म पावले . सांगा पाहू मी कोण,,,?
Ans :- ज्ञान

3) आहे मी पतीला मुकुट , बांधते हाताने मी घरी , माझे  मॉल मोत्याहुंन आधी ,, ,,, सांगा पाहू मी कोण,,?
Ans :- सुज्ञ पत्नी

4) राहतो गृहेत  ओरडत रात्रंदिवस , अंग ठेसून  घेत स्वतः साखळदंडाने बांधलेले मला  ,,, सांगा पाहू मी कोण ,,?
Ans :- सैन्य

5) सर्व वनचरांत  मी आहे धूर्त ,  करतो मी लबाडी . कारण मी आहे लबाडीचा बाप ,, सांगा पाहू मी कोण ..?
Ans :- सैतान

6) एक शिडी पृथ्वीवर उभी केली  , त्या शिडीवरून देवदूत चढत उतरत होते असे पाहिले मी स्वप्न ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- याकोब

7) सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून चरु लागल्या असे पाहिले मी स्वप्न  ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- फारो राजा

8) देव त्याच्याशी बोलतो काय ? आमच्याशी बोलत नाही काय ? असे बोलून झालो मी कोडाने बर्फासारखे ,,,सांगा पाहू मी कोण ?
Ans:- मिर्यांम

9) फक्त या वेळेस मला बल दे म्हणजे जे आपल्या डोळ्या बद्दल मी पालिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- शमशोन

10) तू आपल्या घराची निरवानिरव कर कारण आता तू मरणार जगणार नाहीस ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- हिज्किया