सांगा पाहू मी कोण
1) आहे मी यहुद्यांचा अधिकारी , झालो म्हातारा , कसा घेऊ जन्म मातेच्या उदरी पुन्हा .... सांगा पाहू मी कोण ?
Ans :- निकेदम
2) पृथ्वीची स्थापना करण्यापूर्वी मी निर्माण झाले .नव्हते झरे नव्हते पर्वत नव्हते डोंगर तेव्हा मी जन्म पावले . सांगा पाहू मी कोण,,,?
Ans :- ज्ञान
3) आहे मी पतीला मुकुट , बांधते हाताने मी घरी , माझे मॉल मोत्याहुंन आधी ,, ,,, सांगा पाहू मी कोण,,?
Ans :- सुज्ञ पत्नी
4) राहतो गृहेत ओरडत रात्रंदिवस , अंग ठेसून घेत स्वतः साखळदंडाने बांधलेले मला ,,, सांगा पाहू मी कोण ,,?
Ans :- सैन्य
5) सर्व वनचरांत मी आहे धूर्त , करतो मी लबाडी . कारण मी आहे लबाडीचा बाप ,, सांगा पाहू मी कोण ..?
Ans :- सैतान
6) एक शिडी पृथ्वीवर उभी केली , त्या शिडीवरून देवदूत चढत उतरत होते असे पाहिले मी स्वप्न ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- याकोब
7) सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून चरु लागल्या असे पाहिले मी स्वप्न ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- फारो राजा
8) देव त्याच्याशी बोलतो काय ? आमच्याशी बोलत नाही काय ? असे बोलून झालो मी कोडाने बर्फासारखे ,,,सांगा पाहू मी कोण ?
Ans:- मिर्यांम
9) फक्त या वेळेस मला बल दे म्हणजे जे आपल्या डोळ्या बद्दल मी पालिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- शमशोन
10) तू आपल्या घराची निरवानिरव कर कारण आता तू मरणार जगणार नाहीस ,, सांगा पाहू मी कोण ?
Ans :- हिज्किया

No comments:
Post a Comment