ईयोब बायबल प्रश्न उत्तरे
1) इयोब कोणत्या देशात राहत व तो कसा होता ?
Ans : ऊस देशात राहत असे .
तो सात्विक व सरळ होता तो देवाला भिऊन वाघे व पापापासून दूर राही .
2) ईयोबाला किती मुले व मुली होत्या ?
Ans : 7 पुत्र व 3 कन्या होत्या .
3) ईयोबाचे किती धन होते ?
Ans :
1) 7000 मेंढरे ,
2) 3000 उंट ,
3) 500 च्या बैलाच्या जोड्या ,
4) 500 गाढवी होती
4) ईयोबाच्या मित्राचे नाव सांगा ?
Ans :
1) अलीफज तेमानी ,
2) बिल्दद शुही ,
3) सोफर नामाथी
5) ईयोबाचे मित्र त्याची परिस्थिती पाहून किती दिवस जमीनीवर बसले ?
Ans :- 7 दिवस व 7 रात्री त्याच्याबरोबर जमिनीवर बसले
6) परमेश्वराने ईयोबाला दुप्पट आशीर्वाद कसे दिले ?
Ans :-
1) 14 हजार मेंढरे
3) गाढवी 1000
7) ईयोबाच्या तीन कन्येची नावे सांगा ?
Ans :- 1) यमिमा
2)कसीया
3) केरेनहप्पूक
8) ईयोब किती वर्षे जगला ?
Ans :- 140 वर्षे
No comments:
Post a Comment