ACG Youth Ashoknagar
आयोजित : पवित्र शास्त्र अध्ययन स्पर्धा
करिंथकारांस 1 ले पत्र प्रश्नपत्रिका
दि. 22 मार्च 2020
वेळ : 1 तास एकूण प्रश्न : 50
नाव : गुण : 50
प्र .1 योग्य पर्याय निवडा
1) ------------ तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय ?
1) ख्रिस्ताला 2) शौलाला 3) पौलाला
2) कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश ------------- आहे .
1) शहाणपणाचा 2)मूर्खचा 3) मूर्खपणाचा
3) आपल्याला तर ---------- मन आहे .
1) येशूचे 2) ख्रिस्ताचे 3) पवित्र आत्म्याचे
4) कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही पण ------------ आहे .
1) सामर्थ्यात 2) वचनात 3) प्रार्थनेत
5) कारण आपला ----------- यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले .
1) बेखमीर 2) भाकरीचा 3) वल्हाडणाचा
6) परंतु जो ----------- जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत .
1) प्रभूशी 2) जीवाशी 3) येशूशी
7) अशा हेतूने की , तुमच्या असंयमामुळे ------------ तुम्हाला परीक्षेत पाडू नये .
1) संकटाने 2) विश्वासाने 3) सैतानाने
8) देवाने आपल्याला ------------ राहण्याकरिता पाचारण केले आहे .
1) पवित्र 2) शुद्ध 3) शांतीत
9) कारण मी ------------ सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार .
1) घोषणा 2) सुवार्ता 3) वचन
10) स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टीविषयी --------- करितो .
1) आचरण 2) नियंत्रण 3) इंद्रियदमन
11) मेघ व समुद्र हयांच्याद्वारे ----------- त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला .
1) ख्रिस्तामध्ये 2) मोशेमध्ये। 3) खडकांमध्ये
12) तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करीतात ते देवाला नव्हे तर --------- करितात .
1) सैतानाला 2) दुष्टांना 3) भुतांना
13) स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला --------- आहे .
1) अभिमान 2) सौंदर्य 3) भूषणावह
14) --------- कृपादानांची उत्कंठा बाळगा .
1) उच्च 2) श्रेष्ठ 3) प्रीती
15) सारांश विश्वास , -------- , प्रीति ही तिन्ही टिकणारी आहेत .
1) नितीमत्व 2) शांती 3) आशा
16) कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही , तर तो देव -
----------आहे .
17) सर्व काही --------- व होऊ व्यवस्थितपणे द्या .
1) शिस्तीत 2) शिस्तवार 3) नियमाने
18) पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे , दुसरा मनुष्य --------- आहे .
1) स्वर्गातून 2) आत्म्यातून 3) परमेश्वराच्या श्वासातून
19) जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो -------- होय .
1) सैतान 2) मरण 3) मृत्यू
20) जर कोणी प्रभुवर प्रीति करीत नसेल असेल तर तो ------ असो .
1) शापभ्रष्ट 2) शापित 3) शापग्रस्त
प्र . 2 चुक की बरोबर
1) तुम्ही जे काही करता ते सर्व शांतीने करावे .
1) चूक 2) बरोबर
2) फसु नका , कुगतीने नीती बिघडते .
1) चूक 2) बरोबर
3) प्रिती हे तुमचे ध्येय असू द्या .
1) चूक 2) बरोबर
4) तुम्हा मध्ये पुष्कळजण सबळ व आजारी आहेत आणि बरेच निन्द्रेत आहेत ह्याचे कारण आहेत .
1) चूक 2) बरोबर
5) म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो , तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा .
1) चूक 2) बरोबर
6) ज्ञान फुगविते , प्रीती सांत्वन करीते .
1) चूक 2) बरोबर
7) देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता पाचारण केले आहे .
1) चूक 2) बरोबर
8) म्हणून तुम्ही आपल्या हाताने देवाचे गौरव करा .
1) चूक 2) बरोबर
9) कारण आपला वल्हाडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले .
1) चूक 2) बरोबर
10) आणखी मी तिमाथ्याच्या घराण्याचाही बाप्तिस्मा केला .
1) चूक 2) बरोबर
प्र . 3 योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा
1) कारण प्रभूमध्ये माझ्या ------------ तुम्ही शिक्का आहा .
1) पाचारणाचा 2) प्रितीपणाचा 3) प्रेषितपणाचा
2) त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते
---------- योगे नाश पावले .
1) अग्नीच्या 2) टोळ्यांच्या 3) सापांच्या
3) ---------- हेल्लेणी व देवाची मंडळी हयांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका .
1) यहुदी 2) गालीली 3) बर्बर
4) तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे ; प्रथम प्रेषित , दुसरे संदेष्टे , तिसरे ----------
1) पाळक 2) शिक्षक 3) सुवार्तिक
5) तथापि मंडईत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावे ह्यापेक्षा मी दुसऱ्यांस शिकविण्यासाठी ---------- शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते .
6) आणि तो --------- , मग बारा दरांना दिसला .
1) पेत्राला 2) गायसला 3) केफाला
7) कारण कर्णा वाजेल , मेलेले ते ------------- असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ .
1) जिवंत 2) अविनाशी 3) पुनर्जीवित
8) कारण मोठे व कार्य साधन्याजोगे ----------- माझ्यासाठी उघडले आहे .
1) द्वार 2) स्वर्ग 3) वचन
9) न जानो तुमचा बाप्तिस्मा --------- नावाने झाला असे कुणी म्हणावयाचा .
1) पौलाला 2) येशूच्या 3) पवित्र आत्म्याच्या
10) सर्वात मोठ्या ---------- अध्याय आहे .
1) 7 2) 14 3) 15
प्र . 4 वचन पूर्ण करा
1) तुम्ही देवाचे मंदिर आहा आणि तुम्हा मध्ये ----------- वास करितो हे तुम्हास ठाऊक नाही काय ?
1) देवाचा आत्मा
2) ख्रिस्ताचा आत्मा
3) पवित्र आत्मा
2) तुम्हांमध्ये पुष्कळजण दुर्बळ व आजारी आहेत आणि
---------- - आहेत .
1) बरेच पापात
2) बरेच झोपेत
3) बरेच निद्रेत
3) सारांश , ------------------ ही तिन्ही टिकणारी आहेत .
1) प्रीती , विश्वास , आशा
2) विश्वास , आशा , प्रीती
3) विश्वास , प्रीती , आशा
4) संदेष्टा हा माणसांना ---------------- ह्यांबाबत बोलतो .
1) उन्नती , उत्तेजन व सांत्वन
2) उन्नती , सांत्वन व उत्तेजन
3) उत्तेजन , उन्नती व सांत्वन
5) फसु नका , ---------- नीती बिघडते .
1) कुगतीने
2) कुनितीने
3) कुसंगतीने
प्र . 5 जोड्या लावा
1) विश्वासू पुत्र ( ) 1) ख्रिस्त
2) जगाचा न्यायनिवाडे करणारे ( ) 2) हे प्रभू ये
3) पुरुषाचे मस्तक ( ) 3) स्टेफन
4) मारानाथा ( ) 4) पवित्र जन
5) अकाली जन्मलेला ( ) 5) मंडळी
6) पौल
7) क्रिस्प