खरंच तीन प्रकारची अन्यभाषा आहे का ?
1) अन्यभाषा तीन प्रकारची आहे , तर मी विचार केला की याला वचनानुसार तुमच्या मध्ये ठेवतो
2) ते यासाठी ठेवतो की , येशूच्या शरीरामध्ये (मसी के देह में) असे काही नहीं आले पाहिजे , ज्याला वचन सपोर्ट करत नाही
3) प्रत्येक टिचिंग , स्वीकार करण्याच्या योग्य आहे आणि जे वचनाच्या कॉन्टेक्सक्स मध्ये संदेश (प्रचार) करतात
खरंच तीन प्रकारची अन्यभाषा आहे का ?
काही लोक असे शिकवत आहे की अन्यभाषा एक नाही तीन आहे , यासाठी मी लिहिले आहे की , खरंच तीन प्रकारची अन्यभाषा आहे का ?
जर कोणी म्हणत आहे की तीन प्रकारची अन्यभाषा आहे , तर त्याला प्रूफ द्यावे लागेल , वचना च्या Right Context मध्ये
अ) होय मित्रांनो , जर वचन ठेवत नाही की अन्यभाषा तीन प्रकारची आहे , तर तो (प्रचारक ) सेवक चुकीचा आहे आणि अशांना ऐकू नका
2) दुसरी गोष्ट , जो मला आता ऐकत आहे , त्यांना हक्क आहे , तुम्ही बारकिणीने पहा , समजून घ्या , की मी जर काही तरी स्टेटमेंट ठेवतो , तर त्याला वचन सपोर्ट करत नसेल , तर तुम्ही माझा पण विडिओ पाहू नका , अशी सर्व टिचिंग , ती नॅशनल असो या इंटर नॅशनल , ती चुकीचे आहे
खरंच तीन प्रकारची अन्यभाषा आहे का ?
1) प्रेषित 17:11 जेव्हा पौल संदेश (प्रचार) द्यायचा , तिथले यहुदी लोक त्यांनी पौल याचा संदेश स्वीकार केला होता , त्यांनी एक हात स्वीकार केला होता , परंतु त्यांच्या हातात पंचग्रंथ असायचा , मोशे ची पुस्तके , काव्याची पुस्तके , संदेष्टांची पुस्तके , अशा पुस्तकांनी ते पौलाच्या शिक्षणाला मॅच करायचे की , हेच बरोबर आहे की चुकीचे
2) पौल काय म्हणतो ? गलती 1:7,8,9 तो म्हणतो , मी किंवा स्वर्ग दूत येऊन जे शिक्षण आम्ही दिले नाही ते श्रापित आहे , पौल इतका कडक का आहे ?
3) येशू स्वतः म्हणतो की , मी गेल्या नंतर भरपूर तुम्हाला फाडण्यासाठी लांडगे येतील , येशूने म्हटले सावधान रहा , हा इशारा पेत्राने केला , हा इशारा पौल ने केला , हा इशारा योहानाने केला , आज जेवढ्या सेवकांनी पुस्तके लिहिली त्यांनी आप -आपल्या टाईमात , हा इशारा करत गेले की अनेक प्रकारचे सिद्धांत , असे अनेक प्रकारचे डॉक्टरीन ला , अशा प्रकारची थेरी ला स्वीकार करू नका , ज्याला वचन सपोर्ट करत नाही
4) जर ते सर्व डॉक्टरीन , ते सर्व सिद्धांत , ते सर्व थेरी स्वीकार करण्यायोग्य आहे , त्याला वचन सपोर्ट आहे
जर अन्य भाषा तीन प्रकारची आहे , तर अन्य भाषा एक , अन्य भाषा दोन , अन्य भाषा तीन असे वेगवेगळे आहे , असे क्रीप्चर (वचन) द्या ते पण वचन Right Context मध्ये
उदा .
1) प्रेषित 15 मध्ये काय झाले , तिथे काही यहुदी होते , जे पौल ला , जे याकोब ला , जे यहोनाना ला , जे पेत्राला असे शिक्षण देत होते की , पहा तुमचे तारण विश्वासाने तर झाले , परंतु एवढ्यानेच भागणार नाही , तर सुंता पण झाली पाहिजे , त्यांनी सांगितले की सुंता पण झाली पाहिजे
2) तेथे पेत्र , पौल , याकोब ही सर्व टिचिंग करायचे जे प्रेषित होते त्या काळाचे , ते सर्व एकत्र आले , एकमेका बरोबर बोलले , की काय करायचं ? योग्य काय आहे , तेव्हा त्यांना समजले की , सुंताने काहीच फायदा नाही , सुंता तर यहुद्यासाठी होता , इजराइल यांच्यासाठी होता
3) परंतु येशू ख्रिस्त स्पष्ट बोलला की , जो कोणी माझा स्वीकार करतो , जो कोणी माझ्यावर विश्वास करतो , त्याचे तारण होते , अट काय आहे पुढे ? बाप्तिस्मा , पिता-पुत्र , पवित्र आत्म्याच्या नावाने
4) याशिवाय दुसरा सिद्धांत दिला नाही , तर अशी टीचिंग त्या दिवसात चालत होती , आणि आज पण असें काही चालू आहे , त्यात हे एक आहे
5) असे म्हणतात की तीन प्रकारची अन्य भाषा आहे , अन्य भाषा एक , अन्य भाषा दोन , अन्य भाषा तीन , हे तीन क्रिपचर (वचन) ते पण Right Context मध्ये , जर तो देत नसेल तर , तो चुकीचा आहे
*दोन प्रकारची थेअरी*
*Nonbiblical , Theory on Tongues*
Act 2 (प्रेषित 2) , 1COR 14:2 (1करी 14:2) , 1COR 14:5 (1 करी 14:5)
1) ही पहिल्या प्रकारची थेअरी आहे , टोटल तीन प्रकारची अन्य भाषा आहे , कोठून घेतात ?
1) Acts 2 (प्रेषित) ही सर्वांना समजत होती ( All can understand )
2) 1COR 14:2 - जे अशा भाषेत बोलत आहे , जे कोणीच समजू शकत नाही ( No one can understand )
3) 1COR 14:5 याचा अर्थ हा की भाषांतर शिवाय कोणीच भाषेला समजू शकत नाही (Need interpretation )
तर एक आहे ,
1) जे सर्व लोक समजू शकतात , तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये बोलू शकतात
2) दुसरा आहे ,कोणी समजू शकत नाही
3) तिसरा (अनुवाद) भाषांतर पाहिजे ,भाषेचा अर्थ सांगणारा पाहिजे
तर ही झाली पहिली थेअरी
*आता दुसरी थेअरी:-*
1) New Tongue - वेगळी
2) Other Tongue - वेगळी
3) unknown Tongue - वेगळी
आता जर आपल्याला दोन थेरीला समजून घ्याययचे असेल , तर आपल्याला वचनामध्ये जावे लागेल
मराठी मध्ये ,,
1) नवनव्या (नवीन नवीन) भाषा
2) वेगवेगळ्या भाषा
3) (अनजान) अनोळखी भाषा
तर सर्वात प्रथम क्रीपक्चर आहे New Tongue साठी ,
1) मार्क 16:17 - New Tongue हा एक झाला
2) दुसरा आहे , प्रेषित 2:4 - Other Tongue
3) तिसरा आहे , 1 COR 14:2 - unknown Tongue
तर , इथे तिन्ही पण आल्या
1) New Tongue
2) Other Tongue
3) unknown Tongue
तर याला उचलून म्हणतात की पहा , क्रिपचर सांगत आहे की , तीन प्रकारचे अन्य भाषा आहे
तुम्ही सहज उल्लू बनू शकतात , फसू शकतात , कारण की स्पष्ट दिसत आहे ,
1) मार्क 16:17 मध्ये वेगळी आहे ,
2) प्रेषित 2:4 मध्ये वेगळी आहे
3) 1COR 14:2 मध्ये वेगळी आहे
तर टोटल झाले ना तीन ,,
* तर मी आपल्याला विचारतो , मत्तय चे पुस्तक , मार्क चे पुस्तक , लुकाचे पुस्तक , योहानाचे पुस्तक , चला पाचवे पण घेतो , या पाचही पुस्तकामध्ये तुम्हाला येशू दिसतो का ?
तर मी विचारतो की ,
1) मत्तय या पुस्तकाचा येशू वेगळा आहे का ?
2) मार्क या पुस्तका चा येशु वेगळा आहे का ?
3) लुक या पुस्तकाचा येशू वेगळा आहे का ?
4) योहान या पुस्तकाचा येशु वेगळा आहे का ?
5) आणि तसेच प्रेषित या पुस्तका चा येशु वेगळा आहे का ?
तर येशू एकच आहे , परंतु पाच वेगवेगळे अँगल आहे , तर माझ्या मित्रा , ही गोष्ट समजते , तर ही गोष्ट का समजत नाही ?
1) मार्क मध्ये जेव्हा येशू बोलत होता 16: 17 वचन :-
जो विश्वास करेल आणि बाप्तिस्मा घेईल त्याचे तारण होईल , आणि ज्याचे तारण होईल , त्याच्याबरोबर हे चिन्ह राहील , ते नवनव्या भाषा बोलतील
2) आणि तीच घटना प्रेषित या पुस्तकात 2:4 पूर्ण झाली :-
अ) येशू म्हटला होता की , तुम्ही नवनव्या भाषा बोलतील , तर पेत्राने कोणती भाषा बोलली ? दुसऱ्यांची भाषा बोलली Other Tongue
ब) परंतु ती येशूच्या दृष्टीने कशी होती ? नवीन भाषा (NewTongue) , कारण की ज्या भाषेला मी ओळखत नाही , ज्याला तुम्ही ओळखत नाही , ती तुमच्यासाठी नवीन आहे
क) परंतु ती दुसऱ्यांसाठी वेगळी (Other) आहे ते तर म्हणणारच ना की तुम्ही माझ्या भाषेमध्ये बोलत आहात , म्हणजे तुम्ही वेगळ्या भाषेत बोलत (Other Tongue) आहात
आणि तिसरा म्हणतात की ,
3) 1COR 14:2 मध्ये Unknown Tongue :-
अ) याचा अर्थ अनोळखी भाषा :- अशी एक भाषा आहे , त्याला भाषांतर नाही , मी बोलत आहे पण समजत नाही , कारण की प्रेषित या पुस्तकात पेत्र जेव्हा बोलत होता , ती समजत होती , तिथे मॅटर सॉल होयचा
ब) परंतु 1cor 14:2 मध्ये :- तिथे भाषांतर नाही , तिथे कोणाला समजत नव्हती , जेव्हा मी बोलत आहे , या चर्च मध्ये बोलत आहे , तिथे कोणालाच समजत नाही
*हे आहे तिन्ही एकच ,
आता याला प्रचारक (सेवक) असे म्हणतात की New Tongue वेगळी आहे , Other Tongue वेगळी आहे , Unknown Tongue वेगळी आहे
*तर वेगळी नाही , हे आहे तिन्ही एकच*
जर तुम्ही पाचही पुस्तकातला येशूला एकच म्हणतात , तर ठीक आहे , परंतु अशांच्या हाती गेले तर एक Tongue ला तीन म्हणत आहे , तर पाच पुस्तकातले येशूला , पाच येशू म्हणावे लागेल
आता पहा ,
1) New Tongue -
येशूने म्हटले की , मार्क मध्ये की तुम्ही नव-नवीन भाषा बोलतील , जेव्हा तुम्ही सुवार्ता सांगायला जाणार
2) Other Tongue :-
पेंटीकॉस्ट च्या दिवशी 120 जणांनी दुसऱ्यांच्या भाषेत बोलले
3) Unknown Tongue :-
करिंथकरास मंडळीत हे दान , जोरामध्ये कार्य (काम) करत होते
अ) Original Translation म्हणजे ग्रीक , युनानी त्यात काय आहे , पहा तुम्हाला तिन्ही देतो , कोणते देत आहे तर , मार्क 16:17 , प्रेषित 2:4 , 1 करिंथ 14:2
ब) हे तुमच्या समोर , जिथे सर्कल केले आहे ना , तेथे तुम्ही पाहणार हे , Glossa - Strong's काय आहे ? 1100 , तुम्हाला तिन्ही ठिकाणी हेच translation मिळणार Strong's 1100
तुम्ही म्हणतात ना , तीन प्रकार ची भाषा , परंतु वेगवेगळी आहे ,
अ) भाषांतर जेव्हा ओरिजिनल भाषा मध्ये म्हणजे ग्रीक मध्ये तेथे ही भाषा वेगळी आहे , म्हणजे New Tongue , मग लिहियायला पाहिजेन होते Unknown Tongue , मग लिहियायला पाहिजे Other Tongue असे तीन वेगवेगळे लिहियायला पाहिजेन होते आणि हे पण लिहियायला पाहिजेन होते की तिन्ही वेगवेगळी आहे
ब) असे एकही ट्रान्सलेशन (भाषांतर) तुम्हाला एक पण भेटणार नाही , कारण की तिन्ही Strong's एकच आहे , जो Word युज झाला आहे Gloss , तो एकच Word युज झाला आहे , तिन्ही ठिकाणी , इथपर्यंत तुम्हला समजले गेले असेल
*आणि अजून एक प्रूफ देतो*
*तिन्ही एकच दान आहे , वेगवेगळे नाही*
अ) मला हे प्रूफ करून दाखवा की पवित्र आत्म्याचे नऊ नाही दहा वरदान आहे या बारा वरदान आहे , हे प्रूफ करून दाखवा , कारण की असे आहेच नाही ना
ब) जर पौलाने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर 1 करी 12 : 7,8,9,10 पर्यंत लिहिले आहे , नऊ प्रकार चे वरदान , तर मग त्याने लिहियायला पाहिजेन होते की , अन्य भाषा एक नाही तर तीन प्रकारची आहे , तर असे काहीच लिहिले नाही ,
क) तर मग एक्स्ट्रा फिटिंग ज्याला म्हणतात एक्स्ट्रा फिटिंग का करत आहे ? , जे येशूने म्हटले आहे की काही काढून , वाढवून शिकायचे नाही प्रकटी 22 : 16 ,19 मध्ये म्हटले , काही काढायचे नाही आणि काही वाढू नाही , नाही तर (संकट) विपट्टी वाढली जाईल
जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील;
*तर तीन प्रकारची अन्यभाषा नाही*
*1 करी 12 : 10*
अनेक प्रकार ची भाषा
तर हे झाले दोन प्रकारचे दान , टोटल नऊ मधले एक ,
1) अनेक प्रकारची भाषा आणि 2) दुसरा आहे भाषा चा अर्थ सांगणे
अ) याचा अर्थ हा आहे की , पवित्र आत्म्याने अनेक प्रकार ची हे अनेकवचनी (प्युलर) आहे , एकवचनी नाही (सिंगुलर) , जेव्हा दानाचा उल्लेख केला होता पौलाने , पौलाला अजून एक दान देत आहे ,
ब) दान हे आहे , जेव्हा कोणी पण कोणाच्या तरी भाषेत बोलत असेल ते त्याच्या साठी New Tongue असेल त्याच्यासाठी Other Tongue असेल या त्याच्या साठी Unknown Tongue असेल
क) 1) New का आहे कारण की त्याने फर्स्ट time बोलला आहे ,
2) Other का आहे ? कारण की दुसऱ्यांची भाषा आहे , दुसऱ्याला समजत आहे , जो बोलत आहे , जसे Act (प्रेषित) मध्ये झाले
3) Unknow का आहे ? कारण की , बोलत तर आहे , परंतु भाषांतर नाही , तर त्याच्या साठी Unknown आहे
याचे ओरिजनल ग्रीक मध्ये 1100 , हे पृफ सकट आपल्या समोर ठेवले आहे
*अन्य भाषा च्या संदर्भात चार सत्यता*
त्या प्रत्येक विश्वासणार्यांना माहिती असणे गरजेचे आहे , चला पाहू या ,
1) पहिली सत्यता - भाषांतर असल्या शिवाय बोलू नये
1 करी 14 : 28 , 12: 10
2) दुसरी सत्यता - हे दान अविश्वासनाऱ्यासाठी चिन्ह आहे , विश्वासणाऱ्यांसाठी नाही ,याच्या मागे पळायचे नाही
अ) हे परमेश्वराने पहिल्या मंडळीत हे दान दिले , हे दान जोरात काम करत होते , हे या साठी केले होते की , त्या दिवसामध्ये language खूप होती , परंतु शिक्षण नव्हते . पेत्र , योहान शिकलेले नव्हते , हे बायबल रेकॉर्ड करते
ब) परंतु आज ची परिस्थिती वेगळी आहे , आज आपल्या मोबाईल मध्ये 6000 Language आहे , तुम्ही जी पाहिजे ती निवडू (चुज) शकता
क) आज कॉलेज आहे , शाळा आहे , शिक्षण आहे , भरपूर काही आहे , परंतु त्या दिवसात नव्हते ,जे नव्हते तर अलौकीक रीतीने परमेश्वर त्यांना संदेश देत होता , सोबत त्यांना भाषा पण देत होता , या साठी की त्या भाषेत संदेश देता यावे म्हणून ,
1) पहली सत्यता काय आहे ? भाषांतर असल्याशिवाय बोलू नये
2) दुसरी सत्यता काय आहे ? ही अविश्वासनार्यां साठी चिन्ह आहे
1 करी 14:22
3) तिसरी सत्यता :- हे दान सर्वांना भेटत नाही
1 करी 12:30
अ) हे दान सर्वांना भेटत नाही , जेव्हा भेटत नाही तर , असे का शिकवतात काना मध्ये येऊन , प्रॅक्टिस करा , प्रॅक्टिस करा , 8-8 घंटा बोला , 10-10 घंटे बोला , हे का शिकवत आहे सर ?
ब) कारण की क्रिपचर (वचन) हे सांगते की , हे दान सर्वांना नाही भेटत , एक तरी वचन काढून दाखवा की हे दान सर्वांना भेटते
क) पौलाने हे जरूर म्हटले की 1 करी 12:40 जो भाषा (अन्यभाषा) मध्ये बोलतो , त्यांना मनाई करू नका , त्याने हे नाही म्हटले की , सर्वांना बोलायचे आहे
4) चौथी सत्यता - हे दान समाप्त होईल
कोठे लिहिले आहे ? 1कुरी 13:8 ,
अ) आता याला खोटे करून दाखवा की हे चुकीचे आहे , हे कौनते दान आहे , जे समाप्त होईल ? हे कौंनते दान आहे जे सर्वांना नाही मिळणार ? सत्यता प्रूफ करा
ब) जे म्हणतात ना की तीन प्रकारची अन्य भाषा आहे , तर मला सांगा , कोणते दान समाप्त होईल , तिन्ही मध्ये ?
*आता एक महत्व पूर्ण गोष्ट , आपली (स्वतःची) उन्नती आणि आत्मिक उन्नती मध्ये जमीन असमान चा फरक (अंतर) आहे*
अ) तुम्हाला माहिती आहे ? काय म्हणतात लोक , जे अन्यभाषा मध्ये बोलतात , त्याची आत्मिक उन्नत्ती होते , मला क्रिप्चर (वचन) मधून कोणी शोधून दाखवा की कोठे पौलाने म्हटले आहे , जो अन्यभाषा मध्ये बोलतो , त्याची आत्मिक उन्नती होते ,
ब) तर काय लिहिले आहे माहिती आहे , आपली (स्वतः ची) उन्नत्ती करतो , तर शब्दाला पकडा , येथे लिहिले आहे स्वतः ची उन्नत्ती , येथे लिहिले नाही की आत्मिक उन्नत्ती
क) मी परत सांगतो , आपली (स्वतःची) उन्नत्ती आणि आत्मिक उन्नत्ती मध्ये जमीन असमान का फरक आहे , खरे पाहिले तर येथे पौल काय म्हणत आहे , तुम्ही स्वतःची ( वैयक्तिक) उन्नत्ती करत आहे , कशी ?
ड) जसे कोणी स्तोत्रसंहिता चे काही अध्याय पाठ करतात , तर त्याची उन्नत्ती आहे , जसे की पूर्ण ते पूर्ण 66 पुस्तके पाठ करतात , तर त्याची स्वतःची उन्नती आहे ,
ई) याचा अर्थ त्याचे नॉलेज चांगले आहे , ही चांगली गोष्ट आहे , हे चुकीचे नाही , परंतु आत्मिक उन्नती होते , अन्य भाषा बोलण्याने , हे कोणी शोधून दाखवा
*अन्यभाषा बोलण्याने आत्मिक उन्नती होते , असे कोणतेच वचन नाही , अनेक सेवक लोक हेच म्हणत असतात*
अन्यभाषा मध्ये बोला तुमची स्वतः ची उन्नती होईल
*1करी 14:4 , 14:17 चे कनेक्शन पहा ,*
आपली (स्वतः ची) करतो , परंतु दुसऱ्यांची उन्नत्ती होत नाही
अ) तर येथे कॉन्टॅस काय आहे ? पौल काय म्हणत आहे , तू स्वतःची उन्नती करत आहे दुसऱ्यांची नाही परंतु भविष्यवाणी करत आहे ना ती मंडळींची उन्नत्ती होते , येथे जोर कशावर आहे , स्वतः च्या उन्नती वर नाही , तर दुसऱ्यांची उन्नत्ती वर
ब) तर पौल 1 कुरी 14:1 काय म्हणते ही जी लाईन आहे ना सक्रेस्टिक आहे , सक्रीस्टिक चा अर्थ आहे , हे टोंट मारने आहे , तर पौल येथे जे स्टेटमेंट युज करत आहे ना तो हे म्हणत नाही की वाव किती चांगली गोष्ट आहे , तुमची उन्नती होत आहे , असे नाही म्हणत की काय करत आहात तुम्ही मंडळींची उन्नती च्या ऐवजी , तुम्ही स्वतः ची उन्नती करत आहे , पहा उन्नती करने चुकीचे नाही
*उदा देतो*
प्रेषित 14: 28 , 29 असे वाचा
अ) तेथे असे लिहिले आहे की तेव्हा मंडळी एक होती , पेत्र त्यांचा पास्टर म्हणा , बिशप म्हणा , अपोस्टल म्हणा , काही अडचण नाही , असे लिहिले आहे की सर्व आपआपली संपत्ती विकत होती आणि मंडळीला आणून देत होते , पेत्राच्या चारणाजवळ ठेवत होते आणि पेत्र काय करत होता
ब) जशी त्यांची गरज होती तसे त्यांना तो वाटून देत होता , तर याचा अर्थ काय होतो ? स्वतः ची उन्नती करत नाही , तर तो सर्वांची उन्नती करत आहे , तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये उन्नती करू शकता
क) टोटल जेथे जेथे आपल्याला क्रीपचर (वचन) मिळाले असेल , अन्य भाषेचा चा , एकही ठिकाणी असे स्टेटमेंट नाही भेटणार की , जेथे असे लिहिले आहे की , जर उन्नती करायची असेल तर , तुम्हाला अन्यभाषा मध्येच बोलावे लागेल ,
ड) एकही लाईन नाही मिळणार , जेथे स्पष्ट लिहिले असेल , जे आज कल शिकवत आहे , जेथे स्पष्ट लिहिलेले असेल की जो अन्यभाषा बोलणार तोच आत्मिक उन्नत्ती करणार
*अन्य भाषा ने आत्मिक उन्नत्ती होते असे वचन नाहीच*
1करी 14:4 , 14:17
हे कॉन्टॅक्स आहे , हे कनेक्शन आहे
*काही अजून Nonbiblical Theories on Tougue :-*
1) स्वर्गीय भाषा
2) प्रार्थनाची भाषा
3) पवित्र आत्म्याची भाषा
4) जी शैतानाला समजत नाही
1) स्वर्गीय भाषा :-
स्वर्गीय भाषा असे लिहिलेले हे बायबल मध्ये कोठे आहे ? जेथे लिखित असेल Not 1 करी 13:1 ते नाही चालनार , ते सेक्रेस्टिक आहे , ते ना पौल आहे ना Example देत आहे , जरी मी स्वर्ग दूताच्या बोलीया बोलू , तर असे स्पष्ट लिखित असेल , ही स्वर्गीय भाषा आहे , नाही मिळणार
2) ही प्रार्थना ची भाषा आहे हे शिकवत आहे
3) ही पवित्र आत्म्याची भाषा आहे
4) सैतानाला समजून येत नाही
जर आम्ही 8-8 घंटे बोलणार ना अन्य भाषा मध्ये , तर सैतानाला नाही समजणार , तर वचन द्या , कोठे लिहिले आहे सैतानाला समजत नाही ?
*आता शेवटी*
याला खूप वापरतात , मी ठेवतो तुमच्या समोर , जेव्हा अन्यभाषा ची गोष्ट आली की , तेव्हा ते बोलतात
मत्तय 12:32
मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही.
आता मी आपल्याला सांगतो , हे काय चक्कर आहे ?
अ) अनेक लोक म्हणतात आणि अनेक लोकांना घाबरून ठेवले आहे की , अन्यभाषा अशी भाषा आहे , एक असे gipts आहे ,असे दान आहे ,जे सरळ पवित्र आत्म्याशी कनेक्ट आहे ,
ब) का ? कारण की पेंटीकुस्ट च्या दिवशी उतरली होती , पवित्र आत्मा ने हे दान दिले होते , आणि या वचनाचा सहारा घेतात आणि मंडळीला , लोकांना , आमच्यासारख्याना घाबरवतात , पहा जो अन्यभाषा विरुद्ध बोलणार , त्याला क्षमा नाही मिळणार
क) येथे व्यवस्थित वाचा , येथे दानाचा उल्लेख होत नाही , येथे अन्यभाषा चा उल्लेख होत नाही , येथे उल्लेख होत आहे जर context मध्ये पाहणार ना , तर पवित्र आत्म्याची गोष्ट होत आहे
ड) आणि पवित्र आत्मा ची गोष्ट यासाठी होत आहे की , येशु ख्रिस्ताला म्हणत होते की , याच्या मध्ये दुष्ट आत्मा काम करत आहे ,
इ) तर येशु ने म्हटले जर दुष्ट आत्मा माझ्यामध्ये काम करत आहे तर तुम्ही माझी निंदा करणार , मला वाईट बोलणार तर तुम्हला क्षमा नाही मिळणार , हे आहे Contex ,
ई) परंतु हे उचलून काय म्हटले , जसे ही तुम्ही अन्यभाषा मध्ये बोलणार , ते बरोबर असो या चुकीचे , तर तुम्ही बोलणारे चुकीचे , दुषी ठरणार
*आता मी याचा क्रॉस रेफरन्स देतो*
बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.
*१ करिंथ 12:1*
अ) हा पौल आहे , कोणाचा प्रेषित आहे ? अन्य जातियों (परराष्ट्रीयचा), हा यहुदी चा प्रेषित नाहीं , तुम्ही विचार करा एका बाजूने आहे मत्तय 12:32 , दुसऱ्या बाजूने आहे 1 करी 12:1 आता तुम्ही काय म्हणणार ?
ब) हाच येशु , हाच येशु आहे पवित्र आत्मा लीड करत आहे , आणि खास करून मंडळी साठी जेव्हा आत्मिक दानाची चर्चा तुमच्या मध्ये होत असेल , तर सटीक study करा ,
क) पारख करून कोणत्याही दान आपल्या मध्ये घेणे , यासाठी सांगतो की अजाण राहू नका
*कोणते दान कोणत्या कामासाठी दिले आहे , हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे*
*प्रत्येक दानाचा एक अर्थ असतो , जर परपोज (Purpose) नाही माहीत , तर मग अन्य भाषा एक नाही ,तीन आहे , असे म्हणाल*
अ) जी टिचिंग नाही , त्याला तोड मोड करून सिकवत आहे , जे त्यांना कोणीतरी शिकवले आहे आणि ते काँक्रीट बनले आहे , आणि ते हटू शकत नाही ,
ब) तर काँक्रीट बनले आहे , सोलेट बनले आहे , नाही हटत येशू स्वतः येऊन सुधारिन ना , तर ते बोलणार की हा येशू नाही सैतान आहे , असे त्याला बोलतील , ही पण हरकत करतील
*आपल्याला परपोज (Purpose) माहिती पाहिजे*
अ) आपल्याला अन्यभाषा का दिली आहे ? त्याचा उद्देश काय आहे ? सुवार्ता वाढवण्यासाठी , त्याचा परपोज काय आहे ? tich करणे
ब) त्याचा अर्थ हा नाही की अशी भाषा आहे की ती बोलल्याने आत्मिक उन्नत्ती होते , एक तरी वचन दाखवा
*तर आपल्याला उद्देश माहिती पाहिजे की , हे दान का दिले ?*
अ) परंतु मी परत विचारीन माझी जेवढी स्लाईड पाहिली आहे , त्या सर्व जागेवर जर तुम्हाला एकाही ठिकाणी out Of आहे तर हा व्हिडिओ shere करू नका आणि मला fallow करू नका
ब) मला ऐकले तर तुम्हाला वाटते की ओरिजनल ट्रान्सलेशन म्हणजे ओरिजनल जे ट्रांनसलेक्शन आहे ग्रीक , युनानी तेथून ठेवले , क्रिपचर च्या क्रॉस रेफरन्स मध्ये ठेवले ,
क) येशुने काय म्हटले , त्याला पेत्राने कसे म्हटले , त्याला पौलाने कसे म्हटले , तीन वेगवेगळे अँगल आहे , तीन वेगवेगळे गिफ्ट्स आहे , गिफ्ट एकच आहे तो 1100 म्हणजे ग्लोसा त्याला उचलून कोणी शिकवत आहे की बायबल मध्ये तीन प्रकारची अन्य भाषा आहे , तर प्रूफ द्या ,