Sunday, 23 June 2024

स्त्री पास्टर बनू शकते का ? मराठी

 

महिला पास्ट बनू शकते ?


सरळ उत्तर आहे , होऊ शकते ?


👉 ‭१ करिंथ 14:34-35 

[34] तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. [35] त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.



✍️ Greek मधे 1135 guné (goo-nay')  (गुने) लिहले आहे :-


👉 *guné शब्द*:- women, wife, my lady साठी वापरला पण जातो


इथे हा शब्द पत्नीसाठी वापरला गेला आहे

आता आपण वचन पाहू


👉 ‭१ करिंथ 14:34-35 

[34] तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. [35] त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.




लक्षपूर्वक ऐका :


✍️guné चा अर्थ:- पत्नी


👉 *स्त्री*:-  ही कोणाची तरी पत्नी आहे


👉 *बाते*:-  इथे संदेश सांगण्याचा उल्लेख नाही


👉 *अधीन*:-कोणाच्या

(आपल्या पतीच्या)


👉 *व्यव्स्था*:- पाऊल कोणाला बोलत आहे यहुदी की अन्य जातीला


त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे.


(1 करींथ 14:35)


✍️ *इथे संदेश सांगण्याचा उल्लेख नाही



👉‭१ करिंथ 14:19 

[19] तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्‍यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते.



✍️ *दुसऱ्यांना शिकवण्यासाठी


👉‭१ करिंथ 14:31 

[31] सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल;


कारण सर्वांनी शिकावे , पाऊल म्हणतो सर्वांनी शिकावे


आपण कसं म्हणू शकतो की सर्व स्त्रिया घरी शिकू शकते ?

👉 

महिला जर घरात शिकत असेल तर सर्व महिला ला चर्चमध्ये येण्यास बंद केले पाहिजे

लक्षपूर्वक ऐका 


इथे स्त्रियांची नाही , तर पत्नीची गोष्ट होत आहे


‭1 तीमथ्य 2:11-12 

[11] स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे. [12] स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही; तिने निमूटपणे बसावे.



✍️ *इथे चर्च आणि पास्टर ची गोष्ट होत नाही


👉 *स्त्री* :- कोणाची तरी पत्नी आहे


👉 *उपदेश* :- पति चां उपदेश


👉 *पुरुष* :- तिचा पति


👉 *निमूटपणे*:- context पाहिले तर पतीच्या समोर निमुटपणे रहावे


👉(1 करी 14:34,35) 

👉(1तीम 2:11,12)


✍️ 

या दोन्ही वाचनामध्ये पाऊल ने कधीच म्हटले नाही की स्त्रिया पास्टर बनू शकत नही


✍️या दोन्ही वाचनामध्ये हे नाही लिहिले


👉 *स्त्री* :- प्रचारक नहीं बनु शकत


👉 *स्त्री* :- प्रभु भोजन नाहीं देउ शकत


👉 *स्त्री* :- बपतिस्मा नाहीं देऊ शकत


👉 *स्त्री*:- चर्च नाहीं चालू सकत


👉 *स्त्री*:- मय्यत नाहीं करू शकत


👉और हमारे प्रभु के धीरज को उद्धार समझो, जैसा हमारे प्रिय भाई पौलुस ने भी उस ज्ञान के अनुसार जो उसे मिला, तुम्हें लिखा है। वैसे ही उसने अपनी सब पत्रियों में भी इन बातों की चर्चा की है जिनमें कितनी बातें ऐसी है, जिनका समझना कठिन है, और अनपढ़ और चंचल लोग उनके अर्थों को भी पवित्रशास्त्र की अन्य बातों के समान खींच तानकर अपने ही नाश का कारण बनाते हैं।

(2 पतरस 3:15-16)


‭2 पेत्र 3:15-16 

[15] आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे; [16] आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत ह्या गोष्टींचा उल्लेख केला आहे; त्यांत समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात; अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.



✍️ वचन नाही समजल्यामुळे काय केले ?


👉 *उडून ताडून* 


लक्षपूर्वक ऐका


👉  नाही येशूने कधी म्हटले


👉*नाही कधी पेत्रणे कधी म्हटले


👉 नाही पौलाने कधी म्हटले


👉आणि कोणत्याही शिष्याने म्हटले होते


👉 *कि स्त्री pastor नाहीं बनु सकत*




✍️ *वचनाद्वारे स्त्री pastor बनु सकते



‭इफिसकरांस पत्र 4:8 

[8] म्हणून तो म्हणतो, “त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने कैद्यांना1 कैद करून नेले, व मानवांना देणग्या दिल्या.”



1) मानव- Greek :-


👉(anth'-ro-pos) उनतरो पोस्ट


👉Definition: a man, human, mankind 

जगातीळ सर्व लोक


👉 *male female दोन्ही पण आले


2) -दान काय दिले आहे



‭इफिसकरांस पत्र 4:11 

[11] आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;



✍️कोणी- *काय याच्यामध्ये फक्त पुरुष आहे?


लक्षपूर्वक ऐका


✍️ *काहीजण म्हणतात की स्त्रिया फक्त हेच करू शकतात


👉 *चर्च मधे झाडू लावणे


👉 *चादरी टकने 


👉 *गीत गाने


इत्यादि......



यावर पण एक नजारा मारू हे बायबल मध्ये आहे



‭मीखा 6:4 

[4] मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले; मी तुझ्यापुढे मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांना पाठवले.



✍️ *मिर्याम एक स्त्री होती*


⭐ *होय स्त्री एक लिडर पण होउ सकते



नवीन करारात पास्टर नाही पण पाच प्रकारची सेवा करू शकते


‭इफिसकरांस पत्र 4:11 


[11] आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले;


*आणि ही सेवा स्त्रियांनी केली आहे


*ऐका*


⭐ *pastor*:- फीबी एक स्त्री होती 



‭रोमकरांस पत्र 16:1 

[1] किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो;




⭐ ईश्वरी संदेश*:-  चार अविवाहित मुली



‭प्रेषितांची कृत्ये 21:8-9 

[8] मग दुसर्‍या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता. [9] त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत.



⭐ *-सुवर्ता सांगण्यास मदत :-




‭फिलिप्पैकरांस पत्र 4:3 

[3] आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.


⭐ *-इशू जिवंत आहे हा संदेश



‭योहान 20:18 

[18] मरीया मग्दालीया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले. 



👉 *योहान 4 आधय्य:- *शिष्य कोणी बनवला


👉 वचन कोणी सांगितले


⭐ प्रेषित 2: आधय्य :- *बाप्तिस्मा कोणी दिला आसेल



सर्वांनी मिळून : स्त्री पुरुष दोघांनी


*शेवटी* होय पास्टर स्त्री बनू शकते


*परत सांगतो स्त्री पास्टर बनू शकते*

No comments:

Post a Comment