Bible Ques :-
1) प्रभू येशू आपल्या बारा शिष्यांपैकी कोणावर जास्त प्रेम करत होता ?
Ans :- योहान
2) बाप्तिस्मा करणारा योहानामध्ये कोणता आत्मा होता ?
Ans :- एलियाचा
3) पौलाचे पहिले नाव काय होते ?
Ans :- शौल
4) पौलाचे लग्न झालेले होते का ?
Ans :- नाही
5) बायबल मध्ये एकूण किती पुस्तके आहे ?
Ans :- 66
6) नवीन करारामध्ये किती पुस्तके आहेत ?
Ans :- 27
7) जुन्या करारात किती पुस्तके आहेत ?
Ans :- 39
8) बायबलमध्ये स्त्रियांच्या नावावर किती पुस्तके आहे ?
Ans :- 2 1) रूथ 2) एस्तेर
9) पौलाने किती पत्रे लिहिली ?
Ans :-13
10) हेरोद यांच्या भावाचे नाव सांगा ?
Ans :- फिलीप
11) मत्तय या पुस्तकात किती अध्याय आहेत ?
Ans :- 28
12) ऊठ , बाळ आणि त्याची आईला घेऊन मिसर देशात पळून जा . हे विधान कोणाचे आहे ?
Ans :- प्रभूचा दूर
13) कोणत्या शिष्याने सैनिकाच्या कानावर तलवार चालवली ?
Ans:- पेत्र
14) येशूचे शरीर पिलात राजाजवळ कोणी मागितले ?
Ans :-योसेफ अरीमथाईकर
15) पेत्राने कोणाचा कान कापला ?
Ans :- मल्ख
No comments:
Post a Comment