बायबल आणि त्याचे लेखक :-
जुना करार :-
----------------पुस्तक लेखक
उत्पत्ती - मोशे
निर्गम - मोशे
लेवीय - मोशे
गणना - मोशे
अनुवाद - मोशे
यहोशवा - - यहोशवा
शास्ते - शमूवेल
रूथ। - शमूवेल
1 शमूवेल - शमुवेल, गाद, नाथान
2 शमूवेल - नाथान, गाद
1 राजे - यिर्मया
2 राजे - यिर्मया
1 इतिहास - एज्रा
2 इतिहास - एज्रा
एज्रा: - एज्रा
नहेम्या - नहेम्या
एस्तेर - एस्तेर
इयोब - मोशे
स्तोत्रसंहिता - दावीद दूसरे लेखक
नीतिसूत्रे - शलमोन आगुर, लेमुएल
उपदेशक - शलमोन
गीतरत्न - शलमोन
यशया - यशया
यिर्मया - यिर्मया
विलापगीत - यिर्मया
यहेज्केल - यहेज्केल
दानिएल - दानिएल
होशे - होशे
योएल - योएल
आमोस - आमोस
ओबद्या - ओबद्या
योना - योना
मीका - मीका
नहूम - नहूम
हबक्कूक - हबक्कूक
सपन्या - सपन्या
हाग्गय - हाग्गय
जखऱ्या - जखऱ्या
मलाखी - मलाखी
नवीन करार -
--------------मत्तय - मत्तय
मार्क - मार्क
लूक - लूक
योहान - योहान
प्रेषित - लूक
रोम: - पौल
1 करिंथ - पौल
2 करिंथ - पौल
गलती - पौल
इफिस - पौल
फिलिप्पे - पौल
कलेस्या - पौल
1थेस्सल - पौल
2थेस्सल - पौल
1 तीमथी - पौल
2 तीमथी - पौल
तीत - पौल
फिलेमोन: - पौल
इब्री - माहीत नाही , अज्ञात आहे
याकोब - याकोब ( येशूचा भाऊ )
1 पेत्र - पेत्र
2 पेत्र - पेत्र
1 योहान - प्रेषित योहान
2 योहान - प्रेषित योहान
3 योहान - प्रेषित योहान
यहूदा: - यहूदा ( येशूचा भाऊ )
प्रकटीकरण - प्रेषित योहान
बायबलमधील वचने व अध्याय :-
बायबल मधील एकूण पुस्तके: 66
अध्याय - 1,189
वचन - 31,101
शब्द - 783,137
अक्षर - 3,566,480
आदेश - 6,468
भविष्यवाणी - 8,000 पेक्षा अधिक
पूर्ण भविष्यवाणी - 3,268 वचन
अपूर्ण भविष्यवाणी - 3,140
प्रश्नांची संख्या - 3,294
बायबल मधील सर्वात मोठे नाव: महर्षलहालशबाज़(यशाया 8: 1)
सर्वात मोठे वचन - एस्तेर: 8: 9 (78 शब्द)
सर्वात लहान वचन - योहान 11:35(2शब्द: येशु रडला
मधले पुस्तक - मीका आणि नहूम
मधले अध्याय - स्तोत्रसंहिता 117: आणि बायबलमधील लहान अध्याय
सर्वात मोठे पुस्तक - स्तोत्रसंहिता
सर्वात लहान पुस्तक। - 3 योहान
सर्वात मोठे स्तोत्र: - 119
शब्द परमेश्वर प्रकट झाले - 3,358
प्रभुचा शब्द प्रकट होण्याची संख्या: -7,736
लेखकांची संख्या - 40
भाषांची संख्या - 1,200 पेक्षा अधिक
जुन्या करारातील आकडे :-
--------------------पुस्तकांची संख्या - 39
अध्याय - 929
वचन - 23,114
शब्द - 602,585
अक्षर - 2,278,100
मधले पुस्तक - नीतिसूत्रे
मधला अध्याय - इयोब 20
मधले वचन - 2 इतिहास:20:17,18
सर्वात लहान पुस्तक - ओबद्या
सर्वात लहान वचन - 1 इतिहास:1:25
सर्वात मोठे वचन - एस्तेर 8: 9
सर्वात मोठा अध्याय - स्तोत्रसंहिता 119
नवीन करारातील आकडे :
---------------पुस्तकांची संख्या - 27
अध्याय - 260
वचन - 7,957
शब्द - 180,552
अक्षर - 838,380
मधले पुस्तक - 2 थेस्सल
मधला अध्याय - रोम 8,9
मधले वचन - प्रेषित 27:17
सर्वात लहान पुस्तक - 3 योहान
सर्वात लहान वचन - योहान 11:35
सर्वात मोठे वचन - प्रेषित:20:4
सर्वात लांब अध्याय - लूक 1
*******†*******
No comments:
Post a Comment