उपवास Fasting ( मराठी )
Fasting (उपवास )
1) उपवास करणे गरजेचे आहे का ?
सरळ उत्तर आहे , नाही
2) उपवास करणे पाप आहे का ?
सरळ उत्तर आहे , नाही
1) म्हणतात की उपास करणे फार गरजेचे आहे
2) उपास नाही केले तर परमेश्वर प्रार्थना नाही ऐकणार
3) तुम्ही उपास करतात ते चुकीचे नाही , तुम्ही उपास करू शकतात
तर प्रश्न काय होता ? उपवास करणे गरजेचे आहे का ?
1) आपला Faith
2) आपला विश्वास
3) आपली प्रार्थना
4) आपले वचन
5) आपले कॅरेक्टर (जीवन ) प्रभू सोबत कसे आहे , हे इम्पॉर्टन्ट आहे
तर , ,
उपवासा विषयी खूप काही गोष्टी आपण शिकू
उपवास तेव्हा केला पाहिजे , जेव्हा पवित्र आत्म्याची प्रेरणा होईल
कारण कोणी करत आहे , म्हणून करू नका
1) उपवास यासाठी नाही केला पाहिजे की , कोणी करत आहे म्हणून
2) कोठून तरी तुम्ही Teaching ऐकली
3) कोठून तरी तुम्ही पुस्तक वाचले
4) कोठून तरी तुम्हाला माहित झाले , म्हणून तुम्ही म्हणतात , मी पण करणार
5) नाही नाही , असे तुम्हाला करायचे नाही
1) तुम्हाला उपवास तोपर्यंत करायचं नाहीये
2) जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला लीड करत नाही
3) तुम्हाला ओझे देत नाही
4) जेव्हा पवित्र आत्मा सांगतो , आता कर उपवास , तेव्हा करायचा आहे
5) कोणी सांगितले , कोणी केले म्हणून उपवास नाही करायचा
6) जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला लीड करतो , तेव्हा उपवास करायचा आहे
7) जे करत आहे त्यांना करू द्या
8) परंतु तुम्ही कोणाची नक्कल करू नका
उपवासा विषयी तुम्ही कोणत्या बंधनात नाही
कारण की बायबल मध्ये उपवासा विषयी कुठलाच नियम नाही - - - (2)
जबरदस्तीचा उपवास करू नका
1) तुम्ही स्वतंत्र आहात
2) तुम्ही पवित्र आत्म्याच्या लीड मध्ये आहात
3) तुम्ही येशूची मंडळी आहात
4) येशूची वधू आहात
5) पवित्र आत्मा चे लोक आहात
6) पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात चालणारे लोक आहात
7) तुम्ही जबरदस्तीचा उपवास ठेवू नका
1) काही पास्टर म्हणतात , मी धरला आहे , तुम्हीपण धरा
2) काही सेवक म्हणतात , मी सात दिवसाच्या उपवासात जाणार आहे , तुम्ही पण जा , का जाऊ ?
3) परमेश्वराने तुम्हाला ओझे दिले आहे , तुम्ही करा
4) पूर्ण 7 दिवस , 10 दिवस , 20 दिवस , 40 दिवसाच्या उपवासा मध्ये घेऊन जात आहे ?
त्यामुळे जबरदस्तीचा उपवास धरू नका
भावनिक होऊन उपवास धरू नका
A) काही सेवकाने आपला जीव गमावला
B) काहींना उपासाचे उत्तर नाही मिळाले म्हणून त्यांनी सेवा ही सोडून दिली
1) कोणी म्हटले की , उपवास करा तर आम्ही भावनिक होऊन जातो
2) असे किती आहेत की ते मरून गेले , उपवासा मुळे , कारण ते स्वतः च्या मर्जीने करत होते
उत्तर नाही मिळाले , म्हणून म्हणतात की ,
1) परमेश्वर खरा नाही , परमेश्वर ऐकत नाही , परमेश्वर चांगला नाही , माझ्यासाठी तुझ्याकडे चांगली योजना नाही
2) आज पासून मी सेवा बंद करत आहे आणि सेवा सोडून दिली
3) याला म्हणतात मूर्खता , याला म्हणतात नॉन्सेन्स , याला म्हणतात वेडेपणा
काही लोक शिकवतात , जर तुम्हाला पावरफुल बनायचे असेल , तर तुम्हाला उपवासात जावे लागेल
7 दिवस , 10 दिवस , 20 दिवस , 40 दिवस ही धारणा चुकीची है , Total चुकीची आहेत
1) तुम्हाला पावरफूल बनण्यासाठी कोणत्याही प्रकारचे हात-पाय मारायची गरज नाही
2) तुम्हाला कोणत्या ही प्रकारची ताकत लावायची नाही
कारण की ,
पावरफूल तुम्ही नाही बनत , तर पावरफुल परमेश्वर बनवतो - - (2)
तुम्ही स्वतः पावरफूल बनत नाही
1) असे म्हणतात कि , तुम्हाला जर पावरफुल बनायचे असेल तर 7 दिवस , 10 दिवस , 40 दिवस , उपवास करावे लागेल
2) पावरफुल तुम्ही नाही बनत , तर पावरफूल परमेश्वर बनवतो
3) परंतु तुमच्या तपस्या ने नाही
4) ही परमेश्वराची कृपा आहे , हे परमेश्वराचे प्रेम आहे , ही परमेश्वराची दया आहे
जेव्हा आपण बायबल मध्ये उपवासा विषयी वचन वाचतो , त्याची नक्कल करू नका
जसे , कोठे ?
1) मोशे ने उपवास केला होता
निर्गम 34:28
मोशे तेथे परमेश्वराबरोबर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता; त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्यायला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा वचने लिहून ठेवली.
1) तर याची नक्कल आम्ही आणि तुम्ही करू शकतो का , नाही
2) ज्याप्रमाणे मोशेने केले त्याप्रमाणे आपण पण केले पाहिजे , असे काही लोक शिकवतात
3) तर तुम्हाला कोणत्याही वचनाचा उपवास करायचा नाही , मोशेला नमस्ते
4) तो मोशे चा टाईम होता , तो मोशेचा काळ होता , तो मोशेच समय होता तो आम्ही नाही करणार
5) कोणत्याही प्रकारची नक्कल करायची नाही , ते मोशेला म्हटले आहे
6) ते मोशे बरोबर बंद करा , तुम्ही मोशे नहीं
2) दानियल ने उपावास केला होता
दानीएल 10:3
तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.
1) तुम्ही याला वाचतात हिंदीमध्ये , तुम्ही वाचता इंग्लिश मध्ये
2) परंतु जेव्हा तुम्ही ओरिजनल मध्ये हिब्रु आहे , लॅटिन आहे त्याच्यामध्ये वाचतो तेव्हा माहित होते की दनिएलने अन्न खाल्ले होते
3) परंतु स्वादिष्ट नाही , तो पाणी प्यायला होता , द्राक्षरस नाही
4) तर त्याने अन्न पण खाल्ले होते आणि पाणी पण प्याला होता
5) दानियल म्हणतो मी अन्य खाल्ली होते आणि लोक याची नक्कल करतात
6) मी 21 दिवस Fasting मध्ये जाईल , मी काहीच खाणार नहीं , परंतु दनिएलने काही तरी खाल्ले होते
7) दानियल म्हणतो , मी खिचडी खाल्ली होती , मी काही न काही खाल्ले होते , तुम्ही काय करत आहात ?
3) योएल ने उपवास केला होता
योएल 2:12
“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”
1) तर या वचण्याची नकल आपण करू शकतो का ? नाही
2) कोणत्या तरी मॅन ऑफ गॉडची , कोणत्या तरी दासाची , कोणत्या तरी बायबल काळातील कोणी प्रोफेटची
3) कोणती ही व्यक्ती अब्राहम पासून मोशे पर्यंत , मोसे पासून योहान बाप्तिस्मा करणारा पर्यंत
4) योहान बाप्तिस्मा करणाऱ्या पासून पौला पर्यंत
5) कोणाचीही नक्कल करू नका
वर्तमान सेवकांची भी नकल करू नका
कोणी पण आफ्रिका , अमेरिका , भारत चा कोणाची भी नकल करू नका
काही कॉन्सेप्ट आहे - - (2)
असे म्हटले जाते की ,
1) माझ्या मिनिस्ट्री च्या मागे , आज मी एवढा पावरफुल आहे
2) त्याच्यामागे ते परमेश्वराला क्रेडिट देत नाही , ते पवित्र आत्म्याने क्रेडिट देत नाही
3) कोणाला देतात माहित आहे , फास्टिंग ला
4) मी चाळीस दिवस Fasting मध्ये होतो , किती वेळेस दहा वेळेस , तेव्हा कुठे जाऊन आहे हा अभिषेक मला मिळाला
5) तेव्हा कुठे मला पवित्र आत्मा मिळाला , अशी फुशारकी मारतात
शारीरिक भक्ति ने काहीच होणार नाही
1) आपल्याला दाखवण्यासाठी काहीच करायचे नाही
2) आपल्याला पब्लिकला दाखवण्यासाठी काहीच करायचे नाही
3) तर शारीरिक भक्ती बंद करा , स्वतःला मारणे बंद करा , स्वतःला कष्ट देणे बंद करा
4) वर्तमान सेवकांची नक्कल करणे बंद करा
चला पाहूया , येशूने काय सांगितले होते
उपवासा विषयी
मत्तय 6:16-18
तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.
1) दिसण्यासाठी मी फास्टिंग का करू ? मी पब्लिकला का दाखवू की मी चाळीस दिवस fasting मध्ये आहे ?
2) उपवास तुम्ही आणि परमेश्वर यामधली गोष्ट आहे
3) तुम्ही उचलून पब्लिक करून टाकले , तुम्ही सार्वजनिक करून टाकले , तुम्ही डॉक्टरीन बनवून टाकले
येशू म्हणतो , मी जोपर्यंत सांगत नाही , तोपर्यंत तू फास्टिंग करू नको
पवित्र आत्मा म्हणतो , मी नाही सांगत तोपर्यंत Fasting करू नको
तुम्ही उपास कधी ? आणि का ? केला पाहिजे ?
मिनिस्ट्री साठी उपास करा , मिनिष्ट्री मध्ये काही अडखळन आहे का ? त्यासाठी उपवास करा
1) तुम्ही परमेश्वराजवळ जाऊ शकतात , परमेश्वर माझे चर्च , माझे मिनिस्ट्री , माझे काहीच व्यवस्थित नाही
2) मी कशी सेवा करू , मी कशी प्रार्थना करू , तुम्हाला मिनिस्ट्री साठी उपवास करायचा आहे
3) परमेश्वराजवळ बसा , मला वचन का समजत नाही मला डिसिप्लिन करायला का जमत नाही ?
4) माझ्या संदेशाने लोक का बदलत नाही , यासाठी उपास करा
प्रेषितांची कृत्ये 13:2-4
ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकीयात येऊन तारवातून कुप्रास गेले.
तुमचा फास्टिंग तुमचा व्यक्तिगत फायदा करत नाही तर
तुमचा फास्टिंग परमेश्वराचे राज्याचे किंगडम चे फायदा करत आहे - - (2)
बर्नबा आणि पौल
1) त्यांना चर्चने पाठवले नहीं
2) त्यांना संस्थांने पाठवले नाही
3) त्यांना डीनामेंनेशन पाठवलेले नाही
4) तर लिहिले आहे पवित्र आत्मा ने पाठवले आहे
5) याचा अर्थ आहे की त्यांना लेडींग पवित्र आत्म्याने केली आहे
6) परमेश्वराचे राज्य वाढण्यासाठी उपवास करायचा आहे
तुम्हाला उपवास या गोष्टींसाठी करायचा नाही - - (2)
त्या कोण - कोणत्या गोष्टी आहे तर ,
1) परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी
2) पवित्र आत्मा मिळण्यासाठी
3) कृपादान प्राप्त करण्यासाठी
का ,
कारण की ,,,
1) परमेश्वर तुमच्या जवळ आला आहे
2) पवित्र आत्मा तुम्हाला भेटला आहे
3) कृपादान देखील तुम्हाला मिळाले आहे
परमेश्वर म्हणतो ,
1) मोशे करत होता उपवास
2) अब्राहम करत होता उपवास
3) जोशवा (यहोशवा) करत होता उपवास
4) हे सर्व जण करत होते उपवास
का ,
कारण की ,,
1) मी (येशु) त्यांच्याजवळ नव्हता
2) परंतु तुम्ही तर माझी मंडळी आहात - - (2)
3) तुम्ही माझी मंडळी आहात
4) मी ओलरेडी तुमच्या मध्ये आलो आहे
5) पवित्र आत्मा दिला आहे
6) कृपादानाने तुम्ही भरलेले आहात
तर काय करत होता , काम करत आहे , प्रभूंचे काम करत आहे
प्रत्येक विश्वासनार्यांची तीन प्रकारच्या गरजा असतात
1) Spiritual Need - आत्मिक गरज
2) Physical Need - शारीरिक गरज
3) Materal Need - भौतिक गरज
याकोब 1:17
प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.
तर तुम्ही ,
1) आत्मिक गरज कोण पूर्ण करतो ? परमेश्वर
2) शारीरिक गरज कोण पूर्ण करतो ? परमेश्वर
2) भौतिक गरज कोण पूर्ण करतो ? परमेश्वर
4) तर तुमची आत्मिक गरज पूर्ण झाली आहे
5) तुमची शारीरिक गरजा पूर्ण झाली आहे
6) तुमची भोवतीक गरज पूर्ण झाली आहे
तुमचे डोके दुखणे , पोट दुखणे , कोरोना , तुमचा कॅन्सर
या सर्व गोष्टी प्रभू म्हणतो मी आहे , मी सर्व बरे करील
भौतिक गरज -
1) किराणा बिल , टेलिफोन बिल , लाईट बिल , मुलांची शाळेची फी
2) या साऱ्या गोष्टी प्रभू म्हणतो , मी आहे
3) तर ज्या गोष्टी परमेश्वराने अगोदरच दिल्या आहे
4) त्या गोष्टीला घेऊन तुम्ही का परत fasting मध्ये बसत आहात - - (2)
तुमची आत्मिक गरज -
1) काय पाहिजे होते , तारण , मिळाले
2) परमेश्वराचे सानिध्य मिळाले
3) तुम्हाला काय पाहिजे होते , पवित्र आत्मा , मिळाला
4) तुम्हाला काय पाहिजे होते , कृपा दान , मिळाले
Fasting ( उपवास ) का ?
शारीरिक गरज -
1) मला बरे नाही , परमेश्वर म्हणतो , मला बसलेल्या फटक्याने तुम्हास आरोग्य प्राप्त झाले
2) पैसे , नोकरी तुमची गरज परमेश्वर आहे पूर्ण करण्यास
उपवास (Fasting) फक्त , फक्त एकाच गोष्टीसाठी करतात आणि ते आहे , प्रभु चे राज्य वाढण्यासाठी - - (2)
आज ख्रिस्ती समाजामध्ये उपवास खतरनाक होत आहे
दुष्ट आत्माची मिनिष्ट्री ला प्राप्त करत आहे
कसे :-
1) एक पवित्र आत्मा नाही - दोन
2) एक येशु नाही - दोन
3) एक सुवार्ता नाही - दोन
1) स्वर्गदूताला तर जबरदस्तीने पाहणे
2) आत्मा मध्ये कुठेतरी जाऊन येण्याची गोष्ट बोलतात
3) दृष्टांत पाहण्याची इच्छा ठेवणे
4) कोणी म्हणतात , मला स्वर्ग दूत दिसतात , त्यात काही अडचण नाही
5) परंतु मला पण दिसले पाहिजे , हे तर चुकीचे आहे
जबरदस्तीने पाहणे -
1) पवित्र आत्मा ने मला घेऊन जावे अमेरिका , आफ्रिका मध्ये , हे चुकीचे आहे
2) परमेश्वर तुम्हाला दाखवत नाही , परंतु तुम्ही जबरदस्तीने पाहत आहात
तर चांगले (Best) काय आहे ?
1) तुम्हाला परमेश्वरा जवळ बसायचे आहे
2) प्रभू मध्ये राहायचे आहे
3) वचना नुसार चालयाचे आहे
तर तुम्हाला जबरदस्तीने मागायचे नाही
असे करू नका - - (2)
तर उपवासाला धरून , जबरदस्ती करू नका
1) नक्कल करू नका
2) जोपर्यंत पवित्र आत्मा सांगत नाही , तोपर्यंत उपवास करू नका
3) कारण कोणी सांगितले , म्हणून करू नका
4) चर्चचे नियम आहे , म्हणून करू नका
5) तुम्हाला चांगले वाटते , म्हणून करू नका
6) जेव्हा तुम्हाला लीड होते , तेव्हा उपवास करा
No comments:
Post a Comment