बायबलमधील नाव व त्याचे अर्थ :-
नाव अर्थ
1) शौल : - मागितलेला
2) स्तेफन : - मुकुट
3) हनोख : - समर्पित
4) हन्ना :- कृपा प्रसन्नता
5) होसांना :- आता तारण कर
5) होसांना :- आता तारण कर
6) ख्रिस्त :- देवाचा अभिषिक्त
7) तिमथ्य :- देवाचा आदर करणारा
7) तिमथ्य :- देवाचा आदर करणारा
8) थियफिल :- देवाचा मित्र
9) दिना :- न्याय
10) नथनेल :- देवाने दिले आहे
11) नेहम्या। :- यहोवा सांत्वन करतो
12) नामान :- मनोहर
13) नाहोर :- झोपेत घोरणारा
14) नोहा :- विसावा
15) पनिंना :- प्रवाळ
15) पेरेस :- खिंड
16) पौल :- लहान
17) फिलिप प्रेषित :- अश्वप्रेमी
18) बराका :- आशीर्वाद
19) बर्णवा :- बोधपुत्र
20) बेथलेम :- भाकरीचे घर
21) बेथेल। :- परमेश्वराचे घर
22) बेथेसदा :- कृपेचे घर
23) बोआनेर्गेस :- गर्जनेनेचे पुत्र
24) मारानाथा :- आमचा प्रभू येत आहे
25) मीखल :- देवासमान कोण आहे
26) मिखा :- देवासमान
27) यरीहो :- सुगंधाचे ठिकाणी
28) यशया :- यहोवा वाचवतो
29) यहूदा :- देवाची स्तुती असो हालेलुया
30) यहेज्केल :- देव समर्थ करील
31) यहोवा सिदकेनु :- यहोवा माझा धार्मिकता
32) यहोशवा :- यहोवा तारण आहे
33) याकोब :- युक्तीबाज
34) यिर्मया :- यहोवा उचलून घेईल
35) योएल :- यहोवा देव आहे
36) योना :- कबूतर
37) योहान :- यहोवा कृपाळू आहे
10) नथनेल :- देवाने दिले आहे
11) नेहम्या। :- यहोवा सांत्वन करतो
12) नामान :- मनोहर
13) नाहोर :- झोपेत घोरणारा
14) नोहा :- विसावा
15) पनिंना :- प्रवाळ
15) पेरेस :- खिंड
16) पौल :- लहान
17) फिलिप प्रेषित :- अश्वप्रेमी
18) बराका :- आशीर्वाद
19) बर्णवा :- बोधपुत्र
20) बेथलेम :- भाकरीचे घर
21) बेथेल। :- परमेश्वराचे घर
22) बेथेसदा :- कृपेचे घर
23) बोआनेर्गेस :- गर्जनेनेचे पुत्र
24) मारानाथा :- आमचा प्रभू येत आहे
25) मीखल :- देवासमान कोण आहे
26) मिखा :- देवासमान
27) यरीहो :- सुगंधाचे ठिकाणी
28) यशया :- यहोवा वाचवतो
29) यहूदा :- देवाची स्तुती असो हालेलुया
30) यहेज्केल :- देव समर्थ करील
31) यहोवा सिदकेनु :- यहोवा माझा धार्मिकता
32) यहोशवा :- यहोवा तारण आहे
33) याकोब :- युक्तीबाज
34) यिर्मया :- यहोवा उचलून घेईल
35) योएल :- यहोवा देव आहे
36) योना :- कबूतर
37) योहान :- यहोवा कृपाळू आहे
38) आई आई विना हवा :-. जीवधारी जनांची माता
39) अब्राम :- श्रेष्ठ पिता
40) अब्राहम :- राष्ट्र समूहाचा जनक
41) सारा :- राणी
42) इसहाक :-. हास्य उपहास
43) याकोब :- टाच धरणारा , युक्तीने हिरावून घेणारा
44) एसाव :- आदोम तांबडा
45) बेनओनी :- माझ्या दुखाचा पुत्र
46) बन्यामीन :- माझ्या उजव्या हाताचा पुत्र
47) योसेफ :- वाढ
48) मनश्शे. :- विसर पाडणारा , विस्मृतीकारक
49) एफ्राईम :- फलद्रूप
50) मोशे :- पाण्यातून बाहेर काढलेला
51) शमुवेल. :- परमेश्वराकडून मागून घेतलेला
52) एखाबोद :- वैभव नाहीसे झाले
53) दावीद :- आवडता
54) शलमोन :- शांती , शांतताप्रिय
55) मेशेख :- उंच
56) पेत्र :- खडक
57) शारोन :- सरळ
58) प्रेषित :- पाठविलेला , निरोप्या
59) एदेन :- आनंददायी
60) दानियल :- देव माझा न्याय
61)यरुशलेम :- शांतीची नगरी , शहर
62) इस्रायल :- परमेश्वराची योद्धे
39) अब्राम :- श्रेष्ठ पिता
40) अब्राहम :- राष्ट्र समूहाचा जनक
41) सारा :- राणी
42) इसहाक :-. हास्य उपहास
43) याकोब :- टाच धरणारा , युक्तीने हिरावून घेणारा
44) एसाव :- आदोम तांबडा
45) बेनओनी :- माझ्या दुखाचा पुत्र
46) बन्यामीन :- माझ्या उजव्या हाताचा पुत्र
47) योसेफ :- वाढ
48) मनश्शे. :- विसर पाडणारा , विस्मृतीकारक
49) एफ्राईम :- फलद्रूप
50) मोशे :- पाण्यातून बाहेर काढलेला
51) शमुवेल. :- परमेश्वराकडून मागून घेतलेला
52) एखाबोद :- वैभव नाहीसे झाले
53) दावीद :- आवडता
54) शलमोन :- शांती , शांतताप्रिय
55) मेशेख :- उंच
56) पेत्र :- खडक
57) शारोन :- सरळ
58) प्रेषित :- पाठविलेला , निरोप्या
59) एदेन :- आनंददायी
60) दानियल :- देव माझा न्याय
61)यरुशलेम :- शांतीची नगरी , शहर
62) इस्रायल :- परमेश्वराची योद्धे
No comments:
Post a Comment