ACG Youth Ashoknagar
आयोजित : पवित्र शास्त्र अध्ययन स्पर्धा
रोमकरांस पत्र प्रश्नपत्रिका
दि. 9 फेब्रु 2020
वेळ : 1 तास एकूण प्रश्न : 50
गुण : 50
प्र . 1 योग्य पर्याय निवडा
1) त्या तुम्हाला देव जो आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त हयांच्यापासून --------- व ---------- असो .
1) कुपा व शांती 2) कृपा व शांती 3) कृपा व शांति
2) ज्या दिवशी देव माझ्या ------------- प्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टीचा न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल .
1) आचरण प्रमाणे 2) वचनाप्रमाणे 3) सुवार्ते प्रमाणे
3) --------- करणारा असा कोणी नाही , एकहि नाही .
1) सदकर्म 2) सतकर्म 3) सत्कर्म
4) कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या ---------
उणे पडले आहेत .
1) गौरावला 2) गौरवाला 3) गौरावाला
5) अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला --------असे गणण्यांत आले .
1) नीतिमत्व 2) नीतिमान 3) राष्ट्राचा पिता
6) कारण नियमशास्त्र ------------ कारणीभूत होते .
1) क्रोधाला 2) रागाला 3) पापाला
7) इतकेच नाही , तर ----------- हि अभिमान बाळगतो .
1) परमेश्वराचा 2) सुवार्तेचा 3) संकटाचाहि
8) आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी ------------- साठी मरण पावला .
1) पाप्यांसाठी 2) अभक्तांसाठी 3) नीतिमानासाठी
9) तुम्ही नियमशास्त्राधीन नाही , तर ------------ च्या अधीन आहा .
1) देवाच्या 2) कृपेच्या 3) पाप्याच्या
10) माझा अंतरात्मा देवाच्या नियम शास्त्रामुळे ------------ करितो .
1) हर्ष 2) आनंद 3) उत्साह
11) कारण ------------ वांचून पाप निर्जीव आहे .
1) नियमावाचून 2) शास्त्रांवचून 3)नियमशास्रावांचून
12) कारण हा आत्मा ----------- देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करितो .
1) पवित्रासाठी 2)नीतिमानसाठी 3) पवित्रजनासाठी
13 ) जाने आपणावर प्रीती केली त्याचे योगे या सर्व गोष्टीत आपण ----------- ठरतो .
1) महाशाली। 2) महानविजयी 3) महाविजयी
14) पहा अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी ठेवतो .
1) शियोनांत। 2) सीयानांत 3) सीयोनांत
15) जो मनुष्य नियम शास्त्राचे नितीमत्व आचरतो तो तेणे करून वाचेल . असे कोण लिहितो ?
1) अब्राहाम 2) मोशे 3) यशया
16) चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती -----आहेत .
1) मनोहर 2) मनोरम 3) मानोरम
17) कारण मी इस्राएली , ------------ कुळांतला बन्यामिनाच्या वंशातला आहे .
1) आदामाच्या 2) मोशेच्या 3) अब्राहामाच्या
18) कारण देवाला आपल्या कृपादानाचा व ------------ अनुताप होत नाही .
1) परिवर्तनाचा 2) पाचारणचा। 3) निवडीचा
19) दान देणार्यांने ते ---------- द्यावे .
1) संतोषाने 2) प्रीतीने 3) औदार्याने
20) ------------- तत्पर राहा .
1) वचनात 2) सुवार्तेत 3) प्रार्थनेत
प्र . 2 चूक की बरोबर
1) तर आपल्या मनाच्या नाविन्यकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या .
1) चूक 2) बरोबर
2) कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही .
1) चूक 2) बरोबर
3) कारण देवाजवळ पक्षघात नाही .
1) चूक 2) बरोबर
4) त्यांचे तोंड शापाने व आंबटपणाने भरलेले आहे .
1) चूक 2) बरोबर
5) ज्या माणसाला हिशेबी प्रभू पाप लावीत नाही , तो धन्य.....
1) चूक 2) बरोबर
6) आपण सबळ असतांनाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला .
1) चूक 2) बरोबर
7) कारण पापाचे वेतन मरण आहे .
1) चूक 2) बरोबर
8) कारण नियमशास्त्रंवाचून पाप निर्जीव आहे .
1) चूक 2) बरोबर
9) पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व मरण आहे .
1) चूक 2) बरोबर
10) ऊर्ध्वलोकी कोण चढेल ? अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणावयास .
1) चूक 2) बरोबर
प्र . 3 रिकाम्या जागा भरा
1) म्हणून ------------ हे नियम शास्त्राचे पूर्णपणे पालन होय .
1) प्रीति 2) विश्वास 3) वचन
2) ------------- शस्त्रसामग्री धारण करा .
1) उजेडाची 2) अंधाराची 3) प्रकाशाची
3) परंतु दुर्बळ -------------- खातो .
1) शाकभाजीच 2) पावभाजीच 3) पाणीपुरीच
4) आणि जे काही विश्वासाने नाही ते --------------- आहे .
1) शाप 2) पाप 3) धन्य
5) ---------- अंकुर फुटेल .
1) इसहाकाचा 2) एसावाचा 3) इशायाचा
6) आता ------------- देव तुम्हां सर्वांबरोबर असो . आमेन
1) कृपेचा 2) शांतीचा 3) दयेचा
7) म्हणून खिस्त येशुमध्ये असलेल्यांना ----------- नाहीच .
1) दंड 2) पाप 3) दंडाज्ञा
8) ------------- मध्ये ढोंग नसावे .
1) आचारण 2) प्रीती 3) वचनात
9) --------- करण्यात तत्पर असा .
1) पाहुणचार। 2) आदिती 3) आतिथ्य
10 ) कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा ------------- आहे .
1) सेवक 2) दास 3) नोकर
प्र . 4 वचन पूर्ण करा
1) ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करील ? ------------ ही विभक्त करतील काय ?
1) आपत्ती , क्लेश , उपासमार , छळणूक , नग्नता , संकट किंवा तरवार
2) क्लेश , छळणूक , आपत्ती , उपासमार , नग्नता , संकट किंवा तरवार
3) क्लेश , आपत्ती , छळणूक , उपासमार , नग्नता , संकट किंवा तरवार
2) याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ----------
1) प्रभूच्या वचनाच्या द्वारे होते
2) ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते
3) सुवार्तेच्या वचनाच्या द्वारे होते
3) कारण खाणे व पिणे ह्यांत देवाचे राज्य नाही , तर ---------मिळणारा आनंद हयात ते आहे .
1) शांती , नीतिमत्व व पवित्र आत्म्याच्याद्वारे
2) नीतिमत्व , शांती व पवित्र आत्म्याच्याद्वारे
3) पवित्र आत्मा , शांती व नीतिमत्वाच्याद्वारे
4) कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण ; पण आत्म्याचे चिंतन हे --------------- आहे .
1) जीवन व मरण
2) जीवन व आनंद
3) जीवन व शांति
5) कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही , कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम -------------- तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे .
1) यहोद्याला मग हेल्लेण्याला
2) यहुद्याला मग हेलेण्याला
3) यहूद्याला मग हेल्लेण्याला
प्र . 5 जोड्या लावा
1) आशिया देशाचे प्रथम फळ ( ) 1) तर्तीय
2) ख्रिस्तामध्ये पसंतीस उतरलेला। ( ) 2) अपिल्लेस
3) हे पत्र लिहून देणारा। ( ) 3) पौल
4) सर्वात मोठा अध्याय। ( ) 4) 13
5) सर्वात लहान अध्याय। ( ) 5) 9
6) अपैनत
7) 8