💝 राखेचा बुधवार 💝
व्याख्या : लेंट च्या दिवसातील पहिला दिवस*. लेंट म्हणजे पुन्हरोत्थान दिवसाच्या अगोदर करण्यात येणारे ४० दिवसाचे उपवास* ह्यात कपाळावर राख लावण्यात येते
💝 राख का वापरण्यात येते?
शास्त्रात राख लावणे म्हणजे दुख किंवा प्रायश्चित व्यक्त करणे इयोब ४२ ; ६, दनिएल ९ : ३💝 पवित्र शास्त्राचा संदर्भ :-
लेंट आणि राखेचा बुधवार हे दोन्ही प्रथा आम्हाला पवित्र शास्त्रात सापडत नाही. प्रेषितांनी लोकांना अनेक वेळा पश्चाताप करा असे सागितले पण अशा प्रकारे कधीच नाही💝 ऐतहासिक समज:-
• ऐतहासिक तपासणी केल्यास हे दिसून येते कि ज्या तारखा धरल्या जातात त्या चुकीच्या आहेत• पहिली मंडळी असे काही करत होते ह्याच्या ऐतहासिक उल्लेख प्रेषिताच्या पुस्तकात आणि पत्रात आपल्याला दिसत नाही
• ह्याचे उल्लेख शास्त्र पूर्ण झाल्या नंतरच्या काळात देखील सापडत नाही
💝 हि प्रथा कोठून आली व का आली हे तपासावे लागेल
• सर्वाना माहित आहे कि हि प्रथा काथोलिक मंडळीच्या शिक्षणातून आलेली आहे• ते असे का करत होते?
💝 ह्या प्रथे मागचा उद्देश :-
• असे मानले जाते कि उत्तम शुक्रवारची तारीख हि ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाची आहे• त्या अगोदर ४० दिवस उपवास करून आपण प्रायश्चित आणि दुख व्यक्त करावे जेणेकरून आपण स्वतःला शुद्ध असे करू शकू
• असे केल्याने आपण देवाच्या समीप येतो.
• ह्याच दिवसात का ? कारण ह्या दिवसात ख्रिस्ताने आम्हासाठी दुखः सहन केले
• ह्या दिवसात लोक अति नम्र अति पवित्र अति शांत असे असतात, अनेक लोक काही गोष्टींचा त्याग करतात, काही लोक मांसाहारी जेवण सोडतात
💝 हे आले तरी कसे :-
• जेव्हा ख्रिस्ती विश्वास आणि रोमी राजकारण एक झाले तेव्हा हळू हळू ख्रिस्ती धर्मात अनेक जगिक गोष्टी शिरल्या.• त्यात एक म्हणजे *आपल्या कर्मा द्वारे देवाला प्रसन्न करणे*
• दुसरे म्हणजे *मनुष्य काही गोष्टींचे पालन �
No comments:
Post a Comment