💝 Daniel Fasting Preyer 💝
💝 पहिला दिवस 💝
■ 2 इतिहास 7 व स्तोत्र 56
💝 स्वतःच्या अपराधाची कबुली :-
1) तुम्हाला देवाने शुद्ध करण्यासाठी प्रार्थना
2) देवाच्या गौरवासाठी अडखळन ठरत असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या
3) प्रत्येक अशुद्ध विचार अशुद्ध गोष्टी काढण्यासाठी
4) देवाची तुमच्यावर कृपा दृष्टी व्हावी म्हणून
5) तुमच्यावर असलेल्या त्याच्या कृपेबद्दल देवाचे आभार माना
6) क्षमेचे अंतकरण मिळावे म्हणून
7) जीवनात दिलेल्या विपुलते साठी प्रार्थना
8) परमेश्वराचे उपयोगी पात्र बनण्यासाठी प्रार्थना करा
9) आपण पापी असताना देखील देवाने आपल्याला सोडले नाही
No comments:
Post a Comment