💝 " Daniel fasting prayer"💝
💝 चौदावा दिवस 💝
प शा वाचन : प्रेषित :2:38-39, प्रेषित 1:8, इफिस 4: 11-12
💝 आत्मिकबलसपन्नता 💝
१) आपल्या मंडळीला देवाने आत्मिक बलवान बनवावे२) लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व्हावा व त्यांनी साक्षीदार बनावे
३) मंडळीतील पवित्र आत्म्याचा कार्याला येणारे अडखळण कडून टाकण्यासाठी प्रार्थना करा
४) उपासाचे व प्रार्थनेचे तुम्हाला चांगले परितोषक मिळावे
५) तिच्यावर तिच्या कुटुंबावर व मंडळींवर देवाचे संरक्षण असावे
६) प्रत्येक दुष्कर्मापासून देवाने तुम्हाला दूर ठेवावे व संरक्षित ठेवावे.
७) देवाने तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे.
No comments:
Post a Comment