💝 " Daniel fasting prayer"💝
💝 सोळावा दिवस 💝
१) देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी
२) सर्व राष्ट्रे आशीर्वादित होण्यासाठी
३) आर्थिक भरभराटीसाठी
४) देवाच्या राज्यात इतरांना आणण्यासाठी
५) आर्थिकतेचे निर्णय सुज्ञातेणे घेता यावे
६) 2020 हे वर्ष आत्मिक वाढीचे आसवे
७) देवाने तुम्हाला व तुमच्या परिवाराला साहाय्य करावे
८) जगिगता काढण्यासाठी व खरे शिष्य बनण्यासाठी
९) सर्व नकारात्मक विचार व तणाव येशूच्या नावात निघून जावा .
No comments:
Post a Comment