💝 Daniel fasting prayer 💝
💝 दिवस पाचवा 💝
● आजचे प. शा. वाचन :--- स्तोत्र. १ अध्याय.
💝 प्रार्थना करण्याकरिता मार्गदर्शन 💝
1) तुमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद विपुल मिळवा.
2) तुमची आर्थिक प्रगतीसाठी व सर्व समस्या दूर व्हाव्या.
3) तुम्हाला दशांश देता यावा नियमित.
4) देवाच्या राज्यात आपल्या धनाची गुंतवणूक करता यावी.
5) देवाच्या रज्या करिता उपयोगी होण्या करिता.
6) विपुल फळ देण्या करिता.
7) देवाच्या वचनात प्रार्थनेत व उपासनेला महत्व देण्या करिता.
No comments:
Post a Comment