💝 " Daniel fasting prayer" 💝
💝 पंधरावा दिवस 💝
■ प शा वाचन : गलती:६:९,१शमू१:६-७ स्तोत्र१२६
■ देवाचा आपल्या बद्दलचा हेतू :
१) यशस्वीपने चालण्याकरीता आत्म्याच्या सामर्थ्याने भरावे म्हणून पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा२) देवासाठी अधिक तान्हेले व भुकेले होण्यासाठी
३) देवाचे अंतःकरण वचन हेतू यांच्या विपुल प्रकटिकरणासाठी
४) तुमचे मन वाचा भावना याना आत्म्याच्या समर्थाने बल प्रदान करावे
५) आपण सेवा करत असताना देवाने आपल्या जीवनात अशी साक्ष निर्माण करावी की ते पाहून आपले शत्रू देखील परमेश्वराची स्तुती करतील
६) आपल्या जीवनातील ध्येय हेतू हे देवाला गौरव देणारे असावेत
७) मंडळींवर उतरलेल्या देवाच्या समर्थाबदल त्याचे आभार माना
No comments:
Post a Comment