1,44,000 हजार कोण आहे ?
★ प्रकटीकरन 7 आणि 14 दोघांमध्ये एकच ग्रुप आहे
प्रकटी 7:4
ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.
Johovah witness (यहोवा व्हिटनेस ) - वाले म्हणतात की हे आम्ही आहे
1) जर हा विडिओ यहोवा व्हिटीनेस वाले पाहत असेल तर तुम्ही काळजीपूर्वक पहा , जर त्यांच्या ग्रुपचे लोक पाहत असेल तर तुम्ही पण काळजीपूर्वक पहा , जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यहोवा व्हिटनेस वाले असे लोक येतात तर तुम्ही पण काळजीपूर्वक पहा
2) म्हणतात की हा जो ग्रुप आहे ते आम्ही आहोत , म्हणजे यहोवा विटनेस वाले म्हणतात की हे आम्ही आहोत , याचा अर्थ हा आहे की तुमची मोजणी टोटल 1,44,000 हजार वर समाप्त होते
3) तर जे यहोवा व्हीटनेस वाले दरवाजा टू दरवाजा हिंडत आहे दरवाजा वाजत , तर मला वाटते की 1,44,000 ला बंद केले पाहिजे
प्रकटी 7:4
ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.
1) तर याचा अर्थ हा आहे की इजरायल चे बारा पुत्रांना निवडून त्यांच्यावर शिक्का मारण्यात आला आणि त्यांची मोजणी होते 12 इन टू 12 होतात 1,44,000
2) तर मी तुम्हाला सांगतो की हे यहोवा व्हिटनेस वाले लोक नाही , ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आले ते यहोवा व्हीटनेस वाले लोक नाही
★ परंतु स्वर्गात जाणारे आपण , मोजणी पहा किती आहे ?
प्रकटी 7:9
ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.
1) तर याचा अर्थ हा आहे की , तुमची आणि माझी मोजणी किती आहे ? कुणी मोजू शकत नाही , तेवढी आहे
2 तर आपण 1,44,000 मधून यहोवा व्हीटनेस च्या मते यातून निघालो , तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ,जे यहोवा व्हिटनेस वाले शिकवतात , तुम्ही 1,44,000 मध्ये नाही ते इजराइल साठी होते , तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ते नाही
3) परंतु अशी गर्दी पाहिली ज्याला कोणी मोजणी करू शकत नाही , तुम्ही आणि आपण त्यात आहोत , जे पाहत आहे ते त्यात आहे
★ तर कोण आहे ? हे 1,44,000 हजार लोक ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला
प्रकटी 7:4 आणि 14:4
प्रकटी 14 :4
स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.
★ हे ते आहे जे स्रीया सोबत अशुद्ध झाले नाही
1) तर मी तुम्हाला विचारतो यहोवा व्हिटनेस वाल्यांना , जेव्हा तुम्ही येतात दरवाजा टू दरवाजा , आपल्या पत्नी सोबत येतात , याचा अर्थ हा आहे की तुमचे लग्न झाले आहे
2) याचा अर्थ हा आहे की हे जे वचन आहे हे तुमच्या साठी मॅच होत नाही , जे स्रिया सोबत अशुद्ध झाले नाही , तुम्ही तर झाले आहात , तर तुम्ही स्वतःला 1,44,000 मध्ये कसी मोजणी करतात ?
चला पाहू या ,
★ प्रथम फळ होण्यासाठी :-
प्रथम फळ कोण आहे ? चला पाहूया ,
1 करिंथ 15:20
तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे.
इंग्लिश मध्ये फळाला Fruits म्हटले गेले आहे
हे प्रथम फळ कोण आहे ? जे येशु मध्ये जे झोपी गेले आहे ते ?
त्यांच्यामध्ये प्रथम फळ आहे Fruits हे अनेकवचन आहे
Who Are The First Fruits
Jesus & 1,44,000
Hou ?
याचा अर्थ येशू आणि 1,44,000 चे कॉम्पिशन काय आहे , चला पाहूया
यशया 53:10
त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.
तो आपल्या संततीला पाहणार
कोण आहे हे जनरेशन ?
( Generation )
मत्तय 2:13-17
ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.” मग तो उठला आणि बालक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला; आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला; “मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे” हे जे प्रभूने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जी दोन वर्षांची व त्यांहून कमी वयाची बालके होती त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारवले. यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे:
हे प्रथम फळ कोण आहे ? हे जे फळ आहे 1,44,000 बालके
1) किती बालके मारले गेले हे नाही लिहिले गेले , हे कोणाचे बालके होते इस्रायलचे बालके , हे कोठे आहे ? येरुशलेम मध्ये , येरुशलेम कुठे आहे ? बेथलेम मध्ये , कोणत्या शहराची गोष्ट होत आहे ? मेडेलीसची
2) हे जे बालके आहेत , जे इजरायल मधून हेरोद ला माहित होते की हो ना हो यहुद्या मधूनच कोणीतरी राजा जन्माला येईल , तेथूनच परमेश्वर पुत्र जन्मला येईल
3) त्याने काय केले ? इजराइलचे जेवढे ही बालके होते , त्यांना मारून टाकले , प्रथम फळ होण्यासाठी
यिर्मया 31:15
परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”
1) म्हणजे ते मरून गेले ही भविष्यवाणी आहे ज्याला आपण पाहतो मत्तय 2: 13 , 17 बालके मारले गेले
2) याचा अर्थ हा आहे की जे बालके मारले गेले होते ते , इजराइल मधून मारले गेले होते , इजराइलच्या 12 वंशातून मारले गेले होते
3) कशी मोजणी करण्यात गेली ? प्रथम फळ , पौल म्हणतो , येशू ख्रिस्तामध्ये प्रथम फळ होईल , प्रथम फळ होईल हे अनेक वचन आहे
यिर्मया 31:16
परमेश्वर असे म्हणतो, “तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर; कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल; ते शत्रूंच्या देशांतून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो.
याचा अर्थ आहे ज्यांच्या वर शिक्का मारण्यात आले ते परत येतील
परत येतील ते कोण आहे ?
1) हे जे 1,44,000 आहे ज्यांना परमेश्वर म्हणतो मी परत घेऊन येणार , याचा अर्थ हा आहे की हे यहोवा व्हीटनेस वाले नही , हे तुम्ही आणि आम्ही नाही
2) हे इजरायलचे 12 पुत्र आहेत ज्यांना परमेश्वर घेऊन येणार , हे तेच बालके आहे 1,44,000 , हे तेच बालके आहेत
तर 1,44,000 हजार कोण आहे ?
1) हे मी तुम्हाला सांगितले आहे , जर आपल्याला कोणी चुकीच्या शिक्षणामध्ये घेऊन जात असेल , यहोवा व्हीटनेस वाले , तर तुम्हाला याचा स्वीकार करायचा नाही
2) तर तुम्हाला या प्रकारे स्टडी करायचा आहे तेच बालके आहेत 1,44,000 प्रभू परत घेऊन येणार ज्यांच्या वर शिक्का मारण्यात आला
3) यासाठी लिहीले आहे ना , त्यांनी लग्न केले नाही , तुम्ही विश्वास करा किव्हा नका करू , तुमच्यावर आहे , हा माझा स्टडी आहे
Praise The Lord
No comments:
Post a Comment