प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य कोणत्या प्रकारे मरण पावले :-
1) योहान :-
उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आले परंतु परमेश्वराने त्याला वाचवले नंतर पटमुस टापू निर्वासित करून फक्त तेथे नैसर्गिक मरण पावला
2) मत्तय :-
इथोपियामध्ये तलवारीने कापून टाकल्या च्या द्वारे मरण पावला
3) मार्क :-
अलेक्झांड्रिया मध्ये रस्त्यावर ओडून तोडून मरण पावला
4) लुक :-
ग्रीस शहरांमध्ये जैतूनाच्या झाडाला दोरी बांधून मरण पावला
5) पेत्र :-
रोम शहरांमध्ये वधस्तंभावर उलटा टांगुन मारण्यात आले. ( इ . स 60 )6) याकोब :-
उंचावरून ढकलून दिले आणि मरेपर्यंत तलवारीने मारले
( इ . स 44 )
7) बर्थलमय :-
जीवित अवस्थांमध्ये पूर्ण शरीराची कातडी काढल्याने मरण पावला
8) अंद्रिया :-
वधस्तंभावर बांधून टाकले त्यावर त्याने मरेपर्यंत घोषणा केली आणि आपला प्राण दिला
9) यहूदा ( तद्य ) :-
मासेदोनियामध्ये धोंडे मारून मरण पावला
( इ . स 50 )
10) मत्तीया :-
पहिले धोंड्याने मारले आणि मुंडके कापून टाकले
11) पौल :-
सम्राट नीरोच्या द्वारे रोम शहरात मुंडके कापल्याच्या द्वारे मरण पावला
12 ) थोमा :-
भारतात चेन्नईमध्ये भाल्याचे द्वारे मरण पावला
( इ .स 49 )
13) फिलीप्प :-
इजिप्तच्या तुरुंगामध्ये लोखंडाच्या हुकाला लटकुन त्याला मारण्यात आले
( इ . स 80 )
14) शिमोन कनानी :-
इंग्लंड मध्ये क्रुसावर मरण दिले
15) (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत :
याने येशूला तीस रुपयांमध्ये विकून दिले नंतर त्याला पश्चाताप झाला आणि यरुशलेमच्या बाहेर जाऊन त्याने स्वतःला फाशी लाऊन घेतली
No comments:
Post a Comment