प्रार्थनेचे 7 फायदे 5 मिनिट ( मराठी )
★ प्रार्थनेचे 7 फायदे :-
1) प्रार्थनेने तुमचे जीवन बदलते :-
1) ज्याची प्रार्थना येशू बरोबर जुडतात , त्याचे जीवन नक्की बदलते
2) त्याचे नेचर , त्याचे बोलणे , त्याचा स्वभाव , त्याचा राग , त्याचे प्रेम प्रत्येक गोष्ट बदलते
3) ज्या गोष्टी तुम्ही मोठ्या अभिमानाने करत होतात ना , दारू पिणे , सिगरेट ओडणे , गुटखा खाणे , वाईट मुव्ही पाहणे , उलटेसुलटे गोष्टी करणे
4) जा गोष्टी तुम्ही अभिमानाने करत होता ना , जेव्हा तुम्ही येशुच्या संगतीत येतात , तुमचे जीवन बदलून जाते , प्रार्थनेने तुमचे जीवन बदलते
2) प्रार्थना तुम्हाला विजय बनवते :-
1) जो प्रार्थना करतो त्याच्या मुखातून हे कधीच निघणार नाही की , आज कर्ज आहे , आज त्रास आहे , आज टेन्शन आहे , आज पैसे नाही ,
2) आज असे आहे , आज तसे आहे , चारी बाजूने कोरोनाव्हायरस आहे मी काय करू ? अशा गोष्टी कधीच निघणार नाही , प्रार्थना करणारा व्यक्ती विजय जीवन जगतो
3) एक प्रार्थना करणारा व्यक्ती त्याचा चेहरा कधी उतरत नाही , प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून उत्साहाच्या गोष्टी , सफलता च्या गोष्टी , विजया च्या गोष्टी निघतात
4) का ? कारण त्याचा परमेश्वर विजय देणारा परमेश्वर आहे
5) एक प्रार्थना करणारा व्यक्ती कधी जंगलात आहे तर काय झाले ? हॉटेलमध्ये आहे तर काय झाले ? रिपोर्ट पॉझिटिव्ह आला कोरोनाव्हायरस चा तर काय झाले ?
6) कर्जाचे बिल आले , इलेक्ट्रिक बिल , राशन बिल या गोष्टीची चिंता करत नाही , हे सर्व प्रभू देईल , कारण प्रार्थना तुम्हाला विजय बनवतो
3) प्रार्थना तुमची परिस्थिती बदलते :-
1) माझ्या घरामध्ये जादू टोना आहे प्रार्थना करा , मला भीती वाटत आहे प्रार्थना करा , घरामध्ये समस्या आहे प्रार्थना करा
2) हे सर्व कसे बदलू शकते ? फक्त प्रार्थना प्रार्थना
3) फॅमिली आहे प्रार्थना करा , पती-पत्नी आहे प्रार्थना करा , न्यू कपल्स आहे प्रार्थना करा , यंग आहे प्रार्थना करा
4) प्रार्थना तुमची परिस्थिती बदलते , प्रार्थनेचे जीवन सुरू करा , तुमच्या घरची परिस्थिती बदलून जाईल
4) प्रार्थना तुम्हाला हिंमत देते :-
1) एक प्रार्थना करणारा कधी हिम्मत हारत नाही , लिहिले आहे की प्रार्थना हिंमत देते
2) तुम्ही वीक आहात , तुम्हाला एनर्जी पाहिजेत , तुम्हाला ताकत पाहिजे , काय करायचे ? तर प्रार्थना करायची आहे
3) प्रार्थने मध्ये बसा , गुडघ्यावर बसा , प्रार्थनेत बसा , तुम्हाला हिम्मत मिळणार
5) प्रार्थना तुम्हाला पुढे वाढण्यास ताकत येते :-
1) प्रार्थना करणारा म्हणणार नाही की , मी मागे चाललो ,तो म्हणणार नाही मी मिनिस्ट्री बंद करत आहे
2) तो म्हणणार नाही आता बस झाले , आता नाही करणार , तो पुढेच जाणार , तो पुढेच जाणार , ताकत त्याला परमेश्वर देतो
6) प्रार्थनेने तुमचे अध्यात्मिक जीवन मजबूत होते :-
1) प्रभूची संगती , प्रभू बरोबर बातचीत करणे , प्रभुशी तुम्ही एकचित होतात , तेव्हा तुमचे आत्मिक जीवन मजबूत होते
2) येशू म्हणतो तुम्ही माझ्या शिवाय काहीच नाही , माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही , तर आत्मिक जीवन मजबूत करा
7) प्रार्थनेने सैतानाची बंधने तुटतात :-
1) ज्याचे आत्मीक जीवन मजबूत असते , तो सैतानाचे बंधने तोडतो
2) प्रार्थनेने बंधने तुटतात , तुम्ही प्रार्थना करतात जादूटोणा तुटतात , तुम्ही प्रार्थना करतात दुष्ट आत्मा निघून जातात , तुम्ही प्रार्थना करता सैतानाची बंधने तुटतात
3) प्रार्थना माझी ताकद आहे , प्रार्थना मध्ये अधिकार आहे , प्रार्थना म्हणजे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे
Praise The Lord
No comments:
Post a Comment