मसीह मंथन बैठक की खरी शिक्षाएँ
(MMB DOCTRINES)
1) आम्ही त्रिएक परमेश्वरावर विश्वास ठेवतो
2) तारण (उद्धार) फक्त येशूच्या नावाने होते
3) डुबने बाप्तिस्मा गरजेचे आहे (त्रिएक नावाने)
4)बायबल परमेश्वराचे वचन आहे आम्ही विश्वास करतो
5) अरुंद मार्ग (सकरे रास्ते) निवडणे हेच खिस्ताचे जीवन आहे
6) आम्ही विश्वास करतो की पवित्र आत्मा तारण प्राप्त झाल्यावरच मिळतो
7) आम्ही GIBBRESH (अन्य भाषा) ला नाहीं मानत
8) आम्ही दुसऱ्यांच्या प्रार्थने वर अवलंबून राहत नाही
9) आम्ही भेसळ (मिलावटी) सुवार्ते (सुसमाचार) वर विश्वास करत नाही
10) आम्ही विश्वास करतो की पुरुष असो या स्त्री परमेश्वर दोघांचा वापर करू शकतो
11) आम्ही विश्वास करतो की RAPTURE होणार
12) येशुच्या द्वितीय आगमना वर आम्ही विश्वास करतो
13) आम्ही बायबल च्या बाहेर कोणत्याही अलौकिक शक्ति ला मानत नाही
14) आम्ही दशमांश च्या सिद्धांत ला मानत नाही
15) आम्ही यहुदीवाद च्या सिद्धांत ला मानत नाही
No comments:
Post a Comment