धर्म परिवर्तन ( मराठी )
खरंच येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन करतो का ?
1) असे लोक आहे हिंदू असेल
2) मुस्लिम असेल ,
3) नहीं तर Other असेल
हे म्हणता की , तुम्ही ख्रिशन [कन्वर्ट] यासाठी झाले की , तुम्हाला पैसा दिला जातो ।
पहिली गोष्टी :-
जे पवित्र शास्त्र मी वाचत आहे ,
1) कुठेच उत्पत्ती पासून प्रकटीकरण पर्यंत
2) jesus असेल नाही तर Old Stestament चा यहोवा असेल
कुठेच ख्रिशन करायला सांगितले नाही
दुसरी गोष्टी :-
1) Jesus ख्रिशन चा GOD नाहीं
2) येशूचा जन्म ख्रिशन Country मध्ये झाला नाही
आता बोलू , कन्व्हर्ट केले
1) ज्या कोणाला तुम्ही म्हणता कि कन्व्हर्ट झाला आहे तर तो ख्रिशन मध्ये कन्व्हर्ट झाला आहे
2) याचा अर्थ असा आहे की तो रिलिजन ची गोष्ट बोलत आहे
3) आणि मला पवित्र शास्त्रामध्ये ख्रिशन भेटत नाही
मला पवित्र शास्त्रांमध्ये भेटते
1) किंग्डम ( राज्य ) परमेश्वराचे राज्य ।
2) तर ख्रिशनिटी वेगळी आहे आणि किंग्डम वेगळे आहे
3) तर पवित्र शास्त्रमध्ये ख्रिशनिटी नाही , यामध्ये किंग्डम आहे
हे तुम्हाला समजले पाहिजे
आता बोलू कन्व्हर्ट झाले
1) पैसे दिले कन्व्हर्ट झाले , जर ते पैसे देऊन नाही तर पैसेला घेऊन
2) पैसेच्या चक्कर मध्ये कन्व्हर्ट झाले आहे किंगडम मध्ये नाही तर ख्रिशनीटी मध्ये
3) तुमच्या हेतूने बोलत आहे
4) माझ्या हेतूने किंगडम मध्ये कन्व्हर्ट व्हायचे ही नहीं
फक्त येशु च्या मागे चालने आहे
1) तो कन्व्हर्ट झाला तर ख्रिशन बोला , हिंदू बोला , मुस्लिम बोला
2) तो व्यक्ती तसाही मनुष्य नहीं , कारण तो पैशाच्या लालच मध्ये आला
3) जर असे झाले तर मी किंगडम मध्ये मोजणार नहीं
तीसरी गोष्ट :-
कोणी आपल्याला म्हणतो , मी आपल्याला पैसे देतो तुम्ही कन्व्हर्ट व्हा
जो खरा असेल तो कधीच कन्व्हर्ट होणार नाही
1) पौल ची गोष्ट करू , पेत्राची गोष्ट बोलू , पहिली शतकातील गोष्ट करू
2) असे किती आहे की त्यांनी येशुसाठी आपला प्राण पण दिला , मेले पण आहे , जेल पण गेले आहे , जिवंत जाळून पण टाकले आहे
त्यांनी काय पैशासाठी केले ?
जर पैशांसाठी केले असते ना ,
1) तर ते कधी मरण्यासाठी तयार झाले नसते
पैशासाठी केले असते ना
2) तर कधीच जेल गेले नसते , कारण त्यांना भीती असते
3) हे पैशाच्या चक्कर मध्ये नहीं
4) काही लोक असेल किंवा आरोप केला असेल , पैशाच्या चक्कर मध्ये केले असेल
5) तर सर्वांना एकाच मापात का मोजतात
6) जर एकानी केले तर सर्वांना एकाच मापात का मोजतात
1) आता असे किती हिंदू रिलीजन मध्ये किती सारे बाबा , मुस्लिम मध्ये किती सारे मौलाना , कॅथलिक मध्ये किती सारे फादर / पास्टर
2) किती सारे डीनामेनेशन , किती सारे धर्मामध्ये एक व्यक्ती असा निघतो , तर साऱ्या कॉम ला नहीं बोलू शकत की ,सारी कॉम एक सारखी आहे
3) आपल्याला ख्रिश्चनिटीची गोष्ट बोलायचं नहीं तर आपल्याला बोलायचं आहे , किंगडम देवाचे राज्य
4) आपल्याला बोलायचं आहे देवाचे राज्य , आपल्याला कधीच सांगितलं नाही की , ख्रिश्चनिटी चा संदेश द्या
5) येशूने सांगितले राज्याचा संदेश द्या
6) येशु धर्म बदलण्यासाठी नाही आला , येशू नाव बदलण्यासाठी नाही आला
7) येशूने आपले रक्त वाहिले धर्म बदलण्यासाठी नाही , येशूने आपल्या रक्त वाहिले नाव बदलण्यासाठी नाही
8) येशू ख्रिस्ताने रक्त वाहिले , जीवन बदलले
लोक बोलतात की तुम्ही ख्रिश्चन च्या देवाला का मानतात ?
तर त्याला सांगा ज्या ख्रिश्चनला तू ओळखतो , ज्याची तू गोष्ट करत आहे तो मी क्रिश्चन नाही
1) मी येशूला फोलो ( Follow ) करतो ।
2) मी ख्रिशन नही
3) ख्रिशन शब्द कधी निघला , तर 16 दशकात , तेव्हा येशु होता , तर ख्रिशन word होता ?
येशुने सांगितले नाही की , तुम्हाला क्रिश्चनेटी ला फॉलो करायचं आहे , येशूने सांगितले , मला फॉलो (Follow) करा
यामध्ये व्यक्तिगत प्रश्न येतो
तुम्ही ( Follow ) कोणाला करतात ?
1) कोणी सांगितले की , मी हिंदू आहे तर रामची पुजा करनार ?
2) कोणी सांगितले की , मी मुस्लीम आहे तर अल्लाच मानणार
3) कुणी सांगितले की , मी ख्रिश्चन आहे तर जीजस (Jesus) ला माननार ?
हे कुठून आले ? हे तर व्यक्तिगत प्रश्न आहे .
1) आणि भारत असा देश आहे की , जिथे आपल्याला धर्म निवडण्याचा चा स्वतंत्र आहे
2) प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म निवडण्याच स्वतंत्र आहे
3) प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन निवडण्याचं स्वतंत्र आहे
विचार करा जर तुम्ही अशा देशात आहात तेथे ठेवले आहे , तुम्हाला तसे करायचे आहे , जसे तिथले सरकार तुम्हाला सांगत आहे
Exaple देतो , नबुखदनेसर ।
डॅनियल पुस्तक ची गोष्ट करत आहे
फक्त त्याची पूजा करा
शद्रक , मेशक , अबेदनगो नें काय सांगितले माहित आहे ?
1) त्यांनी सांगितले , तुम्ही आमचे नाव बदलले ,काही हरकत नाही, परंतु तुम्ही आमचं मन चेंज केले नाही
2) तुम्ही आमचे कपडे बदलले , परंतु आमचे विचार बदलले नाही
3) तुम्ही आम्हाला सांगतात मूर्तीसमोर नमन करा तर आम्ही नमन करणार नाही
याला म्हणतात परमेश्वराच्या मागे चालने
1) मोठ्या अभिमानाने सांगा मी भारत चा आहे
2) मी हिंदुस्तानचा आहे
3) माझे सर्व पूर्वज इधले आहे
4) माझे आधार कार्ड , माझे राशन कार्ड इथलेच आहे
5) आम्ही येथलेच नागरिक आहे
काही लोक म्हणतात की , तुम्ही कन्व्हर्ट का झाले ? तुम्ही येशू ला काय म्हणतात ?
1) भाऊ मला सत्य माहीत झाले
2) मला खरं कळालं
3) मला सत्य समजले आहे , म्हणून माझे डोळे उघडले आहे
4) मला माहित झाले की जीवन काय आहे ?
5) मरण काय आहे
6) नरक काय आहे ?
7) स्वर्ग काय आहे ?
8) पापाचे जीवन काय आहे ?
9) जो परमेश्वर , ज्याने पूर्ण दुनिया बनवली , त्या एक मात्र परमेश्वर ची ओळख मला झाली
10) त्याच्या मार्गावर , मी चालत आहे
कधीच कॉमप्रोमैंस ( compromise ) करू नका , आपल्या मसीहच्या (ख्रिस्ताच्या) नाते संबंधी ? कारण आपले जीवन येशू ख्रिस्ताला दिले आहे
1) मोठ्या अभिमानाने सांगा कि , मी भारतचा आहे
2) परंतु मी येशूला मानतो
3) माझा धर्म कोणता पण असु द्या
4) माझे नाव कोणते पण असू द्या , परंतु मी येशूला मानतो
5) मला काहीच फरक पडत नाही , मी येशूला फॉलो करतो
तर येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन नाही करत
( योहान 3 : 16 )
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
एका शब्दावर लक्ष देऊ , एका शब्दावर फोकस करू
तर जीवन प्राप्त व्हावे
कोणते जीवन प्राप्त झाले पाहिजे
1) जो आपली मनमानी करू पाहिल , ते नाही
2) कोणते जीवन प्राप्त झाले पाहिजे , हे जीवन नाही जे आपण जगत आहोत
3) ज्या जीवनाची गोष्ट होत आहे , जे येशु देणार आहे
4) ते जीवन सार्वकालीन आहे , कधी न संपणारे आहे
5) येशू ख्रिस्त धर्म परिवर्तन नाही करत , तर जीवन द्यायला आला आहे
👏 परमेश्वराची स्तुती असो 👏
No comments:
Post a Comment