Monday, 6 December 2021

येशुला कोणी धरून दिले (मराठी)

   येशुला कोणी धरून दिले 


गुड फ्रायडे , ईस्टर , ख्रिसमस काय आहे ?


येशुला कोणी धरून दिले ? का धरुन दिले ?


               रोमकरांस पत्र 4:25

तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.



1) येशुला 30 चांदीच्या सिक्यात विकले , म्हणून नाही

2) येशुच्या गालावर चुंबन घेऊन यहूदा इस्कॉर्योत ने    धरून दिले नाही

3) यहुदा इसकोर्योतने नाही तर , आमच्या अपराधाने येशुला धरून दिले


तर लिहीले आहे ,,


1) माझ्या अपराधाने , 

2) तुमच्या अपराधाने ,  

3) मानवजातीच्या अपराधाने 


येशुला धरून दिले ... 


      ही सत्यता कधी माहीत होती का ?



1) चर्चमध्ये , पॅन्टेकोस्टल चर्च असो , मेन लाईन        चर्च असो , कोणतेही चर्च असो

2) तेथे असा संदेश द्या की , येशुला कोणी धरून दिले ? यहूदा इस्कॉर्योतने नाही

3) तर माझ्या पापामुळे , मानव जातीच्या पापामुळे    येशुला धरून देण्यात आले


                  यशया 53 : 6

आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


1) आदमाच्या चुकीमुळे , येशु ख्रिस्ता पासुन तर        आत्तापर्यंत सर्वजण भटकले आहे

2) परमेश्वराचा शोध करणारा कोणी ही नाही

3) खऱ्या परमेश्वराला ओळखणारा कोणी ही नाही

4) तुम्ही लोक अल्लाह म्हणतात , तुम्ही लोक खुदा    म्हणतात , तुम्ही लोक भगवंत म्हणतात ,

5) तुम्ही लोक भगवान म्हणतात , तुम्ही लोक ईश्वर    म्हणतात , तुम्ही लोक देव मणतात

6) तोच परमेश्वर , यहोवा , एलोहिम , तो त्रेक्य देव    परमेश्वर म्हणतो सर्व जण भटकले आहे

7) तुम्ही लोक म्हणता ना सर्व मार्ग एक आहे

8 ) तर वर बसलेला परमेश्वर म्हणतो सर्व भटकले आहात


                   यशाया 53:6 


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


 1) वधस्तंभ खांद्यावर घेऊन येशु चालत होता

 2) तर त्याला रोमी सरकार कडून मिळालेली शिक्षा  नव्हती

 3) ती पिलाता कडून मिळालेली शिक्षा नव्हती

 4) त्याला हेरोद राजा कडून मिळालेली शिक्षा नव्हती


येशू वर जो वधस्तंभ लादण्यात आला होता तो सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभ लादण्यात आला होता  , जे सर्व भटकलेले होते -- (2)


मुर्तीला परमेश्वर म्हणणाऱ्याची का चीड येते ,


1) का चीड येते प्लास्टिक आणि लाकडाला परमेश्वर म्हणणाऱ्या ची ?

 2) का चीड येते अशा लोकांची झाडावरती ,            झाडाखाली , 

3) पाण्यावरती , पाण्याखाली , डोंगरावर ,              डोंगराखाली , सूर्य , चंद्र 

4) अशा गोष्टीची परमेश्वराला का चीड येते ? कारण  तुम्ही तेव्हा भटकले होतात 

 5) तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येशुवर      वधस्तंभ लादण्यात आला होता


ही सत्यता दाखवत नाही ना आपण लोक ,,,


 1) म्हणतात की येशु तुमच्या वर प्रेम करतो 

 2) जसे असेल तसे या , तुम्ही काही पण करत          असाल तरी या

 3) संडेला चर्च मध्ये हलेलूया करा  , स्तुती करा

 4)  मग त्याच्या नंतर मंडे टू सातरडे पब जा ,            थेटर जा

  5) दारू प्या , नशा करा , वाईट काम करा ,            चुकीचे काम करा

   6) तरी पण येशू तुमच्या वर प्रेम करतो


       नाही करणार , येशु तुमच्या वर प्रेम ,,,


       1)  जेव्हा तुम्ही भटकले होता तेव्हाच मार्ग          काढला होता 

       2)  आणि मार्गामध्ये येऊन पुन्हा भटकले 

       3) तर कोणता मार्ग काढणार ?


            प्रेषितांची कृत्ये 10:43


त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”


               असे का ?


               1 पेत्र 2:25 


कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.


 1) येशुने वधस्तंभ घेतला हिंदू भावांसाठी

 2) येशुने वधस्तंभ घेतला मुस्लिम भावांसाठी

 3) येशुने वधस्तंभ घेतला बुद्धिष्ट भावांसाठी

 4) येशुने वधस्तंभ घेतला यहूदी भावांसाठी

 5) येशुने वधस्तंभ घेतला जैन , शीख , आदिवासी    भावांसाठी

 6) येशुने वधस्तंभ घेतला जे ऐकत आहे आणि पाहत आहे


 A) हा संदेश का दिला जात नाही , गुड          फ्रायडे च्या दिवशी ?

 B) हा संदेश का दिला जात नाही , ईस्टर    च्या दिवशी ?

 C) हा संदेश का दिला जात नाही , ख्रिसमस च्या दिवशी ?


1) म्हणतात की येशु तुम्हाला गाडी देईल , बंगला देईन नोकरी देईल , बिझनेस वाढवेल

2) Good Friday च्या दिवशी कोणता संदेश दिला  पाहिजे होता ?

3) Ester  च्या दिवशी कोणता संदेश दिला पाहिजे  होता ?

4) Christmas  च्या दिवशी कोणता संदेश दिला    पाहिजे होता ?



 आज कोणता संदेश दिला जात आहे ?


 1) गुड फ्रायडे , ईस्टर , christmas फार जोमात    साजरा केला जातो

 2) सर्वांसाठी आशीर्वादाची प्रार्थना केली जाते

 3) आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते

 4) गाडी , बंगला , नोकरी , बिजनेस यासाठी प्रार्थना        केली जाते


का आम्हाला येशुवर विश्वास करायचा आहे ?


                       कलस्सै 2:13 

जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;


1) कधी कोणी म्हटले का माझ्याजवळ या , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , येशूला सोडून , काढून दाखवा


2) कधी कोणता ईश्वर , कधी कोणता देवता , कधी कोणता पक्षी , प्राणी , सूर्य , चंद्र , गॅलक्सी , पृथ्वीचे वस्तू कधी मनुष्याला म्हटली का माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?


3) येशू म्हणतो माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , तुम्हाला पापांची क्षमा मिळेल , तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची क्षमा मिळेल , ज्याला पृथ्वीवर कोणी क्षमा करू शकत नाही


4) कोणताही ग्रंथ वाचून पहा , तुम्हाला भेटणार नाही , ते कुराण असेल , ऋग्वेद असेल , हिंदुचा श्लोक असेल , गीता असेल , कधी कोणी म्हटले का ? मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?


5) तुम्हाला नाही भेटणार , फक्त येशू म्हटला , मी तुमच्या पापांची क्षमा करीन




 परंतु ही येशुची खरी ओळख का करून देत  नाही


 1)  जेव्हा येशुची खरी ओळख करून देतील कि ,

 2) सर्व मानव जाती साठी येशूने आपला जीव दिला , प्राण दिला

 3) तेव्हा खऱ्या अर्थाने  गुड फ्रायडे , ईस्टर ,            ख्रिसमस  साजरा केला जाऊ शकतो .





               Praise the Lord





No comments:

Post a Comment