लोक डाऊन मध्ये तुम्हाला सर्वात जास्त कुणी सांभाळले
1) जेव्हा तुम्ही आपण घरी होतो
2) परिस्थिती फार बिकट होती आणि
3) आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला कोणी सांभाळले
दोन गोष्टीने आपल्याला सर्वात जास्त सांभाळले
1) प्रभु चे वचन
2) प्रार्थना
या दोन गोष्टी ने
1) आपण सांभाळलो आहे
2) मी सांभाळलो
3) भारतात जेवढे प्रभू मध्ये आहे त्यांना या दोन गोष्टींनी सांभाळले
4) विशेष करून कोरांना व्हायरस आणि लोक डाऊन च्या दरम्यान
5) जी परिस्थिती चारी बाजूंनी बिघडली होती त्यामध्ये या दोन गोष्टींनी आपल्याला सांभाळले
या लॉक डाऊन मध्ये आपण हे शिकलो असेल की ,,,
1) परमेश्वर सर्वकाही आहे
2) परमेश्वर शिवाय काहीच नाही
3) खरा सहारा परमेश्वर आहे
या दोन गोष्टी ने ,,,
1) वचन आणि
2) प्रार्थना ने
आपण सांभाळले गेले आहोत
संपूर्ण जगामध्ये मला जे पाहिले भेटले ,,
1) तो सेवक असेल
2) तो विश्वासी असेल
3) दास असेल
4) दासी असेल
5) भाऊ असेल बहीण असेल
6) तर मोठा - छोटा असेल
7) श्रीमंत - गरीब असेल
या दोघांना , अशा लोकांना या दोन गोष्टी ने वाचवले
एक प्रभुचे वचन
आणि प्रार्थना
प्रभू सोबत लोकडाऊन मध्ये आपण जेव्हा एकटे होतो तेव्हा कोण कोणती गोष्टी योग्य नाही वाटल्या ज्याच्या मागे आपण पळत होतो ?
तेव्हा या लोक डाऊन मध्ये आपल्याला शिकवले की या परिस्थितीत शिकवले की
1) प्रभु चे वचन ही सर्व काही आहे
2) प्रार्थना ही सर्व काही आहे
3) येशू जवळ येणे सर्वकाही आहे
4) आपण दुसऱ्याला जास्त महत्त्व देत होतो
परंतु लोकडाऊने ये आपल्याला शिकवले की महत्व दोन गोष्टीला द्यायचे
1) प्रार्थना
2) वचन
प्रश्न आहे :-
काय काय काम नाही आले या लॉक डाऊन मध्ये ?
1) ना कोणाचे ख्रिस्ती सोंग काम आले
2) ना कोणाचे म्युझिक काम आले
3) नाव कोणाचे अभिषेक तेल काम आले
4) ना कोणाचे पाणी काम आले
5) ना कोणाचे ऑनलाइन प्रेयर काम आले
6) ना कोणाचे कौन्सलिंग काम आली
7) नाव कोणाचे ओफ्रीन काम आले
8) ना कोणाचे ख्रिशन शायरी काम आली
9) ना कोणाचे मोटिवेशनल प्रिचिंग कामा आले
10) ना कोणतेच लोकल पास्टर काम आले
1) कारण आपण सर्वात जास्त पास्टर वर अवलंबून होतो
2) पास्टर शिकवील तर सर्व काही व्यवस्थित होईल
3) तो प्रार्थना करीन सर्व काही ठीक होईल
No comments:
Post a Comment