Monday, 13 December 2021

Christmas tree आणि Santa Claus (मराठी)

 आज चा विषय :- 


Christmas tree आणि Santa Claus


1) असे दोन कॅरेक्टर (character)

2) असे दोन image 

3) अशा दोन गोष्टी


 येशूला सोडून प्रतिवर्ष 25 डिसेंबर ला हे दोघे समोर येतात

 

1) Shopping mall मध्ये , हे दोघे दिसतात 

2) कोणत्याही घरी जा , हे दोघे दिसतात

3) तुम्ही कोणत्याही रस्त्यावर जा हे दोघे दिसणार ,    खास करुन  Christmas च्या वेळेस

4) कोणत्याही Christian च्या घरी जा 

5) नाही तर कोणत्याही Christian कॉलोनी मध्ये  जा हे दोघे दिसणार


     तुम्ही म्हणाल , 

1) Christmas tree आणि    

2) Santa Claus

     कडून तुम्हाला काही अडचण आहे का ?


1) हो , एक तर्फी 

2) ती कोणती अडचण आहे

3) एक तर्फी येशु कुठे गेला ?


 लक्षपूर्वक ऐका :-


1) Christmas कोणाचा आहे ? येशुचा 

2) जन्मदिवस कोणाचा आहे ? येशुचा

3) कोणाला Highlight केले पाहिजे ? येशुला


                  ( लूक 2:9-11) 


  तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.


1) ती मोठ्या आनंदाची सुवार्ता कुठे गेली ?

2) ती चांगली बातमी कुठे गेली ?

3) नाही पाहिजेन Santa Claus ची बातमी

4) नाही पाहिजेन Christmas tree ची बातमी

5) नाही पाहिजे केक कोणता आहे ?

6) तो message कोठे गेला ?

7) Christmas चे region कोण आहे ?

9) Christmas चा season कोण आहे ?


 आज आपल्याला  माहीत आहे की क्रिसमस चे सीज़न चालू आहे


1)  एकच आहे , तो आहे येशू ख्रिस्त

2)  तो येशु कुठे गेला ? --(2)


Christmas tree का ?

 Santa Claus का ?


1) घराला paint करने चुकीचे नाहीं 

2) चांगले कपड़े घालणे चुकीचे नाहीं

3) Family च्या सोबत जेवण करने , hotel मध्ये    जाने , चुकीचे नाहीं 

4) परंतु या सर्वांमध्ये येशु highlight असला पाहिजे 

5) Church मध्ये आपण Christmas करत          आहोत 

 6) तर त्यामध्ये  येशु highlight असला पाहिजे


 24 December च्या रात्री 12 वाजले की , Media वाले विशेष करुन Catholic Church च्या दरवाजा समोर येतात  


1) आणि Church च्या father ला विचारतात 

2) Sir आज काय आहे !

3) Father म्हणतो , आज  2022 वर्षांपूर्वी  एक      baby जन्मला आहे

4)  त्यांना कोण सांगेल ? media वाल्यांना 

5) कोण सांगेल ? भारत देशाला

6) कोण सांगेल ? America देशाला 

 

     2022 वर्षांपूर्वी baby नाहीं तर , सृष्टी निर्माणकर्ता (बाप) जन्माला  होता - - - (2)


1) Not baby

2) सर्वांचा निर्माणकर्ता त्याचा जन्म झाला होता

3) एक असा मसीहा चा जन्म झाला , ज्याने सर्व      जगाचे तारण (उध्दार) केले


लक्षपूर्वक ऐका :-


 ⭐ ST, Nicholas Myr - (सेंट निकोलस         मेयर )

      नंतर  त्याचे नाव झाले Santa Claus


1) हा 4 century मध्ये एक bishop होता , जो Turkey (तुर्की) मध्ये राहत होता

2) याला चांगली सवय होती , तो माणुस वाईट नव्हता

3) Gift देने , दुसऱ्याला मदत करने

4)  चालता चालता मदत करणे

5) या कारणाने लोकांनी याला रंग देण्यास सुरुवात  केली

7) याला लोकांनी वेगळी ओळख करुन देण्यास        सुरुवात केली


A) 16 century च्या नंतर  catholic      आणि त्याच्या नंतर अजून पण 

B) denomination (डीनामीनेशन) या    लाल कपड़े वाला माणसाला एवढे                promote केले गेले , Gift देण्याच्या बाबतीत - - -


 परंतु याच्या मागे लपला कोण ?  येशु !



⭐ आता Christmas tree विषयी बोलु


                ( यशया 57:5 )

 

 प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडांमध्ये तुम्ही मदोन्मत्त होता, ओढ्यांतल्या खडकांच्या कपारीत मुलांना ठार मारता तेच ना तुम्ही?


लिहिले आहे हिरवे झाड (green tree)


                  (यिर्मया 2:20)


 प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


लिहिले आहे हिरवे झाड (green tree)


             (यिर्मया 10:1-5)


हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हांला जे वचन सांगतो, ते ऐका; परमेश्वर असे म्हणतो, “राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका; आकाशातील उत्पातांनी घाबरू नका; राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात. लोकांचे विधी व्यर्थ आहेत; अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातच्या हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्यारुप्याने ते भूषित करतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवतो. त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.”



 जे दुसरे करत आहे ते शिकू नका !


1) मला कोणत्या denomination कडुन अडचण नाही

2) जर येशुला highlight  करत नाही तर , अडचण आहे



               (यशया 42:8)


 मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले   गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली       प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.



1)  मी माझे गौरव , महिमा Santa Claus ला नाहीं  जाऊ  देणार

2) मी माझे गौरव , महिमा Christmas tree ला    नाही जाऊन देणार 

3) मी कोणत्याच प्रकारच्या व्यक्तीला महिमा जाऊ    देणार नाही


         याचा अर्थ काय आहे ?


1) Santa Claus असो या Christmas tree 

2)  या सर्वांची आपली जागा आहे


  परंतु येशुची जागा कोणीही घेऊ शकत      नाही- - -(2)


                  आता शेवटी :-


  जे मला ऐकत आहे , तुम्हाला मी सांगतो


1) Christmas आपण कोणत्या  reason ने        साजरा करू शकतो 

2) आपल्या Christmas season च्या मागे        एकच व्यक्ति आहे


 आणि ती आहे , येशु ख्रिस्त - - -(2)


तुम्ही संदेश द्या परंतु , 


1) Christmas tree विना

2) लाल कपड़े विना


आपन present काय करत आहोत ?


1) आपल्याला present कोणाला करायचे आहे  

2) Santa Claus , Christmas tree ला नाही


आपल्याला present करायचे आहे , येशु ख्रिस्ताला  - - -(2)


तर आपल्याला Highlight कोणाला करायचे आहे  ? 


1) Christmas Tree ला

2) कि Santa Claus ला

3) कि यीशु ख्रिस्ताला 


                 God bless you



                 

No comments:

Post a Comment