का येशु शरीरामध्ये जन्मला ?
1) येशु शरीरामध्ये का आला ? का प्रकट झाला ? का आमच्यामध्ये निवास केला ?
2) जर आपल्याला हे समजले नाही , तर मला असे वाटते की ,
3) येशुला सादर करण्यास आपण Fail होऊ
जर आपल्याला हे कॉन्सेप्ट (Consept) समझले गेले ----(2) ,
की येशु शरीरमध्ये का जन्माला तर आम्ही सर्व लोकांना उत्तर देण्या योग्य होऊ शकता ,,
काही लोक म्हणतात की ,,,,
1) येशु परमेश्वर नाही , तो व्यक्ती आहे
2) तो परमेश्वराचा पुत्र कसा असू शकेल
3) तो परमेश्वर कसा असू असतो
4) हा स्वतः परमेश्वर कसा असू शकतो
जर आम्हाला हे समजले कि - - -
1) येशु शरीरामध्ये का जन्मला ?
2) तर आम्ही जगाला उत्तर देण्या योग्य होऊ शकता
तर येशु शरीरामध्ये का जन्मला ?
पेत्राचा पहिला संदेश पवित्र आत्माने भरून :-
प्रेषितांची कृत्ये 2:22
अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा
तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे.
1) कारण यहुदी , इस्रायली , त्या देशाचे लोक त्यासमयी एका मसीहाची वाट पाहत होते
2) ज्याची भविष्यवाणी यशायानें केली , यहेंजकेलने केली , दाविदने केली , मोशेने केली
3) आणि असे किती लहान - मोठे प्रॉफिटने केली एक मसीहा जन्माला येईल असे म्हणाले होते
4) त्याची वाट पाहत होते इस्रायली लोक
5) परंतु काय म्हणून जन्माला येईल , तर मनुष्य
आणि पवित्र आत्मा ने पेत्राला सांगितले की त्यांना सांग ,,,
1) तो हाच मनुष्य आहे , कोण ? येशु नासरी
2) तो हाच मनुष्य आहे , कोण ? येशु . हा दाविदच्या वंशामध्ये जन्माला येईल
3) तो हाच मसीहा आहे त्याची साक्ष देण्यासाठी (जॉन द बाप्तिसम ) बाप्तसीमा करणारा जंगल (रानात) मध्ये घोषणा केली
4) आणि लोक त्याला विचारत होते कि तू मसीहा आहे का ?
5) त्याने क्लिअर (Crear) सांगितले कि , मी नाही जो माझ्या मागून येणार आहे तो आहे
तर पेत्र म्हणतो ,,,
1) तो मनुष्य होता ज्याची इस्रायल लोक वाट पाहत होते
2) येशु आपले घर सोडून या पृथ्वीवर आला होता
3) कोणते घर ? तर आपल्या बापाचे घर
4) येशु स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला होता
5) काय म्हणून येणार , तर मनुष्य म्हणून येणार
6) तो आपल्या पित्याच्या घरी परमेश्वर आहे , यात काहीच शंका नाही
7) आपल्या बापाच्या घरी तो परमेश्वर आहे , परंतु तो पृथ्वीवर येत आहे
8) तो परमेश्वर म्हणून कसे येणार ?
9) तर त्याला यावेच लागेल , परंतु मनुष्य म्हणून
त्यामुळे पेत्र म्हणाला की येशु नासरी हा एक मनुष्य होता
1 तीमथी 3:16
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे;
तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.
1) तर पौल म्हणतो , येशु शरीरामध्ये प्रकट झाला
2) सुभक्तीचे रहस्य गंभीर आहे
3) जो आत्माने जन्मला आहे , तो आत्म्याच्या गोष्टी ओळखतो
4) प्रत्येकाची ही गोष्ट नाही
1 तीमथ्य 2:5
कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशु हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
1) येशु आता स्वर्गामध्ये नाही तर , तो पृथ्वीवर उभा आहे
2) हा तर मनुष्य म्हणून उभा आहे
फिलिप्पैकरांस पत्र 2:7
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
1) परमेश्वराने सुरुवात केली कि , मी काय बनवेल
2) तर सुरुवात केली स्वर्गापासून , सुरुवात केली स्वर्ग दूतापासून
3) मग पृथ्वी - त्यात चंद्र , सूर्य , पाणी , झाडे , हवा , फुले , प्राणी , पक्षी , सरपटणारे , जंतू
4) मग त्याने शेवटी अशी कोणती गोष्ट बनवली
5) त्याच्यानंतर कोणतीच गोष्ट बनवली नाही
आणि ती कोणती गोष्ट आहे , माहित आहे ? आणि ती आहे मनुष्य ,,
1) परमेश्वराने एक गोष्ट बनवली ती आहे मनुष्य
2) परमेश्वराला माहित झाले की मनुष्य भ्रष्ट झाला आहे
3) तर तो मनुष्य म्हणून येईल
1 योहान 4:2
देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे;
1) येशु ख्रिस्त शरीरामध्ये आला अशा गोष्टी ओळखण्यासाठी
2) परमेश्वराचा आत्मा स्वतः तुम्हाला सांगेल
इब्री 2:14
ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,
तर येशु पण स्वतः काय झाला ? मांस आणि रक्त झाला
1) परमेश्वर होता , स्वर्ग बनवले
2) परमेश्वर होता , स्वर्ग दूत बनवले
3) परमेश्वर होता , सृष्टी बनवली
4) परमेश्वर होता , प्राणी, पक्षी , सरपटणारे जीव , जंतु बनवले
No comments:
Post a Comment