✍️ जनरल नॉलेज.
👉बायबल मधील डोंगर, पर्वत.
1) आरारत पर्वत.. इथे नोहाची बोट थांबली.
2) मोरिया डोंगर...इथे इसहाकला अर्पण करावयास सांगितले.याच डोंगरावर शलमोनाने मंदिर बांधले.
3) सियोन पर्वत... इथे दहा आज्ञा मिळाल्या.
4) होर पर्वत... याच पर्वतावर अहरोनाचा मृत्यू झाला.
5) सेईर डोंगर.. याच ठिकाणी एसाव रहात होता.
6) पिसगा पर्वत.. येथूनच मोशेने वतन दत्त पहिला.
7) कर्मेंल पर्वत. स्वर्गातून अग्नी याच पर्वतावर उतरला.
8) हेब्रोन ... याच डोंगराखालून योसेफ आपल्या भावांना भेटण्यास गेला.
9) गिलबोवा डोंगर. याच डोंगरावर शोऊल व त्याच्या पुत्राचा वध झाला.
10) ताबोर डोंगर... याच डोंगरावर येशूला भेटावयास एलीया व मोशे आले.
11) जॅतुन डोंगर.... याच डोंगरावर येशूला धरून देण्यात आले.याच डोंगरावरून येशूने स्वर्गारोहण केले.
🔥👉बायबल मध्ये एकूण 35 पर्वताचा उल्लेख केला आहे.डोंगर येशूचे प्रार्थना करण्याचे आवडते स्थळ होते.
✍️🔥Ps:Shekhar🔥
सेतानाला ही डोंगर फार आवडतो. सेतानाला उंचावर रहायला आवडते डोंगरावरून लोकांवर नजर ठेवायला त्याला सोपे होते.
काय तुमच्या आसपास एखादा डोंगर अथवा टेकडी आहे?जर असेल तर तुम्ही रेड झोन मध्ये आहात. तुम्हाला येशूची गरज आहे. कारण आता येशू सर्वात उंचावर म्हणजे स्वर्गात आहे. तेथून तो तुमच्यावर आणी सेतानावर नजर ठेऊन आहे. आजच आपल्या जीवनात येशूला बोलवा आणी सुरक्षित रहा.
🙏 🔥 🙏
No comments:
Post a Comment