Friday, 9 October 2020

दडून बसनारे लोक

दडून बसनारे लोक



परमेश्वर म्हणतो :-पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील,


 "  पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.

   ( मलाखी ४:१‭-‬२  ) 


प्रस्तावना :-  👉🏻👉🏻वरिल वचनाकडे जर आपन बारकाईने पाहीले तर आपल्याला मलाखी संदेष्ट्याने केलेली भविष्य वानी पूर्ण होतांना दिसत आहे, पाहा भट्टी सारका तप्त दिवस येत आहे, आनि त्या दीवशी सर्व गर्विष्ठ व दुराचारी यांचा नाश होईल पन जे देवाचं भय धरतात त्यांना देव आपल्या पंखा जवळ त्यांना आरोग्य देईल, व गोठ्यातील वासराप्रमाने ते बाहेर बागडतील :- 


आज कोरोना या महाभयंकर बिमारि मूळे हजारो देशातील लोक आपल्याच घरात दडून बसलेले आहे, प्रेमाचे मिञ व मैञीनी सूद्धा एकमेकींना भेटत नाही, चूकून भेट झाली तरि लांबूनच बोलतात, चेहर्यावर हास्य कमि पन कोरोना जास्त पाहतात, 


आज मानवा पेक्षा आकाशात ऊडनारा पक्षी किती आजाद आहे, संपूर्ण जग घरात पन पक्षी मात्र न घाबरता आकाशात उडत आहे,  देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकांनी माझी विनंती :_ आपला परमेश्वर आपल्या बरोबर आहे, जर तूम्ही देवाची भिती धरून जीवन जगत असाल तर देवाच्या पंखां जवळ तूम्हाला आरोग्य आहे, 


ज्या प्रमाने गाईचं वासरू बागडत बागडत बाहेर फिरतो त्या प्रमाने तूम्ही बाहेर जरि निघाले तरि तूम्हाला कोणतीही बाधा होनार नाही :- त्या वर विचार करणारे काही वचने आपन बघूया " 


🩸🩸🔥🩸🩸🔥🩸🩸🔥🩸

१) मूख्य सिर्षक :- अनुवाद २८ :- ६१ प्रमाने ( वेगवेगळ्या बिमारि आननारा  ) मि परमेश्वर आहे 



👉🏻👉🏻  वरिल वचनात देव स्वताच म्हणतो :- जी बिमारि या ग्रंथात लिहिली नाही ती बिमारि मि पाठवून तूमचा नाश करिल :- का? 


जो देवाच्या आदन्या पाळत नाही त्यांचा नाश मि करनार व तेव्हा ते समजतील कि मिच एक परमेश्वर आहे , या वरून आपल्याला हेच दिसते कि, बिमारिच्या निर्माण कर्ता देव आहे आज हजारो लोक कोरोना या बिमारि ला शाप देतात, विट मानतात, किंवा नाश करनारि विषाणू म्हणतात, पन ही मरि का? आली व कोनासाठी आली हा विचार कूनि करतच नाही :- ही देवाची यात काही तरि योजना आहे, या तून देव आपल्या लोकांना कदाचित आपणाकडे बोलवित असेल तर हीच प्रार्थना करा कि देवा तू सत्य देव आहे हे सत्य त्यांना समझू दे :' 


🩸🔥🩸🔥🩸🔥🩸🔥🩸🔥

२) मूख्य सिर्षक  :- यशया ३३ :- २४ प्रमाने :- ( सर्व आजारातून बरं करणारा) मिच परमेश्वर आहे "


👉🏻👉🏻 या अध्यायात या लोकांनी आपल्या पापाची क्षमा मागितलेली दिसते :- या वरून जो मनापासून पश्चाताप करतो, व देवाकडे वळतो देव सर्व बिमारि पासून मुक्त करतो :- कारन पाप हे बिमारिचं मेन कारन आहे, जगात लोक आरोग्य कसे मिळतो या औषधाकडे लक्ष लावितात  पन बायबल सांगते आपले परिक्षन करा व पापाची माफी मागा देव आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही ' जॉनी लिव्हर यांचा मुलगा आजारी होता एक गळ्याजवळ गाठ होती, लाखो रूपया खर्च करून ही काहीच आराम नाही पण  जेव्हा ते देवाकडे वळाले व खरा पश्चाताप केला सर्व काही देवाने आरोग्य दिले, तोच देव या ही परिस्थितीत तूम्हाला आरोग्य देईल कारन मरनाची भिती सर्वात मोठी भिती आहे त्यातून बचाव करणारा परमेश्वर आहे " 


🩸🔥🩸🔥🩸🔥🩸🔥🩸🔥

३०)  मूख्य सिर्षक :- स्रोञसंहीता ३० :- २ प्रमाने :- ( जे जीवंत देवाचा धावा करतात  ) त्यांचे आजार बरे करनारा मिच देव आहे " 

👉🏻👉🏻 धावा करने म्हनजे जीवंत देवाची प्रार्थना करने होय, पन त्या प्रार्थनेत पश्चाताप असने, देवाचा धन्यवाद असने, व वचनाप्रमाणे कळकळून देवाकडे मागणी करने या द्वारे प्रभू कडे जो प्रार्थना करतात वचन स्पष्ट सांगते कि, तो सर्व रोग बरे करतो 


एक तर देव ह्या पीडा येवू देत नाही कारन त्याचे कूंपन आहे आनि जो आजारी पडलाच तर त्या बिमारि पासून सोडविनारा देव आहे, तर तूम्ही व मि देवाकडे निरंतर प्रार्थना करणारे असने अती गरजेचे आहे, 


आज लोक म्हणतात :- कोरोना या आजाराची लस नाही पन मि सांगतो लस आहे ती म्हणजे 

 १ ) आज्ञा पाळने :- अनू २८ , ६१ 


२  ) पापाची कबूली देने ;- यशया ३३ , २४ 


३ ) देवाकडे प्रार्थना करने :- स्रोत्र ३० , २ 


हेच तर ऊत्तम औषध आहे सर्व बिमारि तून मुक्त करणारे पन ते वरिल मेडी़शन रोज घ्याव लागेल ना ' पन ते लोक घेत नाही, पन आज हा संदेश वाचन करनार्यानी या वर विचार करने गरजेचे आहे तेव्हाच आपन गोठ्यातील वासरा प्रमाने आपन बागडत बाहेर पडू शकू लपून राहण्याची गरजच नाही " देव आपणांस या वचनातून आशिर्वादीत करो " *आमेन

No comments:

Post a Comment